शहरं
Join us  
Trending Stories
1
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
2
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
3
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
4
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
5
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
6
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
7
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
8
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
9
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
10
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
11
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
12
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
13
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
14
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
15
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
16
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
17
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
18
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
19
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?

व्हिडीओ सेव्ह करणार होती महिला कॉन्स्टेबल, चुकून अपलोड झाले Whatsapp स्टेटस, अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2021 14:40 IST

swimming pool porn video case : न्यायालयाने निलंबित डीएसपीला 17 दिवसांच्या पोलीस कोठडीत पाठवले आहे. पॉक्सो न्यायालयाच्या न्यायाधीश रेखा शर्मा यांनी एसओजीच्या मागणीवरून पोलीस कोठडी दिली आहे.

जयपूर : राजस्थानमध्ये अश्लील व्हिडिओ प्रकरणात निलंबित डीएसपी हिरालाल सैनी आणि पोलीस कॉन्स्टेबलचे घृणास्पद सत्य समोर आल्यानंतर सर्वांना धक्का बसला आहे. स्पेशल ऑपरेशन ग्रुपच्या चौकशी दरम्यान दोघांनी सांगितले की, 10 जुलै रोजी कॉन्स्टेबलच्या आठ वर्षांच्या मुलाचा वाढदिवस होता आणि दोघांनीही मुलाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी काहीतरी नवीन करण्याचा निर्णय घेतला होता. (swimming pool porn video case  : rajasthan suspended dsp saini and women constable went to celebrate birthday)

यासाठी निलंबित डीएसपी हिरालाल सैनीने पुष्करमधील फाईव्ह स्टार वेस्टिन हॉटेल रिसॉर्ट अँड स्पाचा लक्झरी सूट बुक केला होता. डीएसपीने तेथील पोलीस स्टेशनमधील प्रभारीला फोन करून रिसॉर्ट बुक केला होता. खोलीसह एक खाजगी स्विमिंग पूल होता, ज्यामध्ये हे दोघे कॉन्स्टेबलच्या मुलाचा वाढदिवस साजरा करत होते. 

स्विमिंग पूल फुग्यांनी सजवण्यात आला होता आणि पूलमध्येच केक कापल्यानंतर दोघांनी आठ वर्षांच्या मुलाचा वाढदिवस साजरा केला आणि व्हिडिओ शूट केला. मुलाचा वाढदिवस साजरा केल्यानंतर दोघांनी अश्लील व्हिडिओही शूट केले. स्पेशल ऑपरेशन ग्रुपचे अधिकारी दोघांनाही रिसॉर्टमध्ये घेऊन गेले आणि त्यांची तपासणी केली. रिसॉर्टच्या रजिस्टरमध्ये दोघांचीही एन्ट्री झाली आहे आणि 16 हजारांचे पेमेंट देखील दाखवण्यात आले आहे.

डीएसपी 17 दिवसांची पोलीस कोठडीन्यायालयाने निलंबित डीएसपीला 17 दिवसांच्या पोलीस कोठडीत पाठवले आहे. पॉक्सो न्यायालयाच्या न्यायाधीश रेखा शर्मा यांनी एसओजीच्या मागणीवरून पोलीस कोठडी दिली आहे. एसोजी म्हणणे होते की, ज्या प्रकारचे व्हिडीओ बाहेर आले आहेत, त्यावरून बरीच गुपिते अजून उघड होणे बाकी आहे. तपास करणाऱ्या पोलिसांनी सांगितले की, निलंबित डीएसपीचे हावभाव पाहून असे वाटते की त्याला त्याच्या कृत्याचा पश्चाताप नाही. एसओजीच्या चौकशी दरम्यान, निलंबित डीएसपी सैनी आणि महिला कॉन्स्टेबल यांच्यात सुमारे 5 वर्षांपासून संबंध असल्याचे आढळून आले आहे. या नात्यामुळे महिला कॉन्स्टेबलने आपल्या पतीला सोडले होते.

ब्लॅकमेल करण्यासाठी महिला कॉन्स्टेबल बनवत होती व्हिडीओ - सैनीआरोपी सैनीने एसओजीला सांगितले आहे की, महिला कॉन्स्टेबलकडे असे 50 हून अधिक व्हिडिओ आणि फोटो आहेत आणि ती भविष्यात त्याला ब्लॅकमेल करण्यासाठी हे सर्व करत होती. 10 जुलै रोजी बनवलेला हा व्हिडिओ ती तिच्या मोबाईल फोल्डरमध्ये सेव्ह करत होती, पण तो चुकून व्हॉट्सअॅप स्टेटसवर सेव्ह झाला. जो महिला कॉन्स्टेबलच्या सासरच्या मंडळींनी पाहिला आणि तिथून तो व्हायरल झाला.

टॅग्स :Rajasthanराजस्थानCrime Newsगुन्हेगारी