शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

एकाच कुटुंबातील पाच जणांचा संशयास्पद मृत्यू, गळफास घेतलेल्या अवस्थेत मिळाले मृतदेह

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2020 16:34 IST

- एकाच कुटुंबातील पाच सदस्यांचे मृतदेह फासाला लटकलेल्या अवस्थेत संशयास्पदरीत्या आढळल्याची घटना उघडकीस आली आहे.

ठळक मुद्देएकाच कुटुंबातील पाच सदस्यांचा संशयास्पद मृत्यू मृतांमध्ये एका चार वर्षीय बालकाचाही समावेश आत्महत्येच्या कारणांची माहिती अद्याप समजू शकलेली नाही

टिकमगड (मध्य प्रदेश) - एकाच कुटुंबातील पाच सदस्यांचे मृतदेह फासाला लटकलेल्या अवस्थेत संशयास्पदरीत्या आढळल्याची घटना मध्य प्रदेशमधील टिकमगड परिसरात उघडकीस आली आहे. या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.  मृतांमध्ये एका चार वर्षीय बालकाचाही समावेश आहे. दरम्यान, पोलिसांनी या घटनेमागची कारणे शोधण्यास सुरुवात केली आहे.मध्य प्रदेशमधील टिकमगड जिल्ह्यातील खरगापूर ठाणे परिसरातील वॉर्ड क्रमांक आठमध्ये राहणारे मनोहर सोनी आणि त्यांच्या पत्नीसह कुटुंबातील पाच सदस्यांचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर जिल्हाधिकारी सुभाष द्विवेदी आणि एसपी प्रशांत खरे घटनास्थळी दाखल झाले आहेत.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आत्महत्येच्या कारणांची माहिती अद्याप समजू शकलेली नाही. दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी करण्यास सुरुवात केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार ६२ वर्षांचे धर्मादास सोनी त्यांची पत्नी पूना सोनी, २७ वर्षीय मुलगा मनोहर सोनी, २५ वर्षांची सून सोनम सोनी आणि चार वर्षीय सानिध्य सोनी यांचे मृतदेह फासाला लटकलेल्या अवस्थेत सापडले आहेत.सरकारी नोकरीमधून निवृत्त झालेल्या एका व्यक्तीने आपली पत्नी आणि कुटुंबीयांसह गळफास लावून आत्महत्या केली. शेजाऱ्यांनी या प्रकाराबाबत सांगितल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर पुढील कारवाईस सुरुवात केली. जिल्हा पोलीस अधीक्षक प्रशांत खरे यांनी सांगितले की, जेव्हा शेजाऱ्यांना सकाळपासूनच घरातील कुठलीही व्यक्ती बाहेर आलेली दिसली नाही तेव्हा त्यांनी याबाबतची माहिती पोलिसांना दिला. त्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मग पोलिसांनी दरवाजा तोडून घरात प्रवेश केला. तेव्हा तिथे फासावर लटकलेल्या अवस्थेत पाच जणांचे मृतदेह दिसून आले. 

इतर महत्त्वाच्या बातम्या

पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी तयार झालंय खास एअर इंडिया वन विमान, अशी आहेत वैशिष्ट्ये

ताशी १८० किमी वेग, उशीर झाल्यास नुकसान भरपाई; अशा असतील देशातील खासगी ट्रेनमधील सुविधा

केवळ ३८ जणांवर चाचणी, अनेक साइड इफेक्ट्स, असं आहे रशियाच्या कोरोनावरील लसीचं वास्तव

आता घरबसल्या स्मार्टफोनद्वारे बनवता येणार रेशन कार्ड, केवळ या कागदपत्रांची आवश्यकता

वुहानमधील ९० टक्के कोरोनामुक्त रुग्णांची फुप्फुसे झाली खराब, अभ्यासातून समोर आली धक्कादायक माहिती

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMadhya Pradeshमध्य प्रदेश