शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
5
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
6
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
7
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
8
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
9
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
10
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
11
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
12
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
13
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
14
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
15
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
16
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
17
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
19
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
20
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
Daily Top 2Weekly Top 5

कोठडीत आरोपीचा संशयास्पद मृत्यू, चार पोलीस निलंबित, आमगाव येथील प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2021 09:25 IST

Crime News: चोरीच्या प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केलेल्या आरोपीचा पोलीस कोठडीतच  मृत्यू झाल्याची घटना शनिवारी सकाळी ५.१५ वाजता उघडकीस  आली

गोंदिया : चोरीच्या प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केलेल्या आरोपीचा पोलीस कोठडीतच  मृत्यू झाल्याची घटना शनिवारी सकाळी ५.१५ वाजता उघडकीस  आली. या प्रकरणी पोलीस निरीक्षकासह चार पोलिसांना  निलंबित करण्यात आले असून सीआयडीमार्फत तपासाचे आदेश देण्यात आले आहेत. राजकुमार अभयकुमार धोती (३०) असे मृताचे नाव आहे.आमगाव येथील जिल्हा परिषद शाळेतून दोन वेळा संगणक संच व एलसीडीची चोरी करण्यात आली. या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने राजकुमारसह सुरेश राऊत (३१) व राजकुमार मरकाम (२२) यांना संशयावरून अटक केली, तर एक विधिसंघर्षित बालक असल्याने त्याला अटक करण्यात आली नाही. तिघांकडून एलसीडी व इतर साहित्य जप्त केले. पथकाने या तिघांना शुक्रवारी रात्री १ वाजतादरम्यान आमगाव पोलिसांच्या स्वाधीन केले. मात्र, कोठडीत असताना राजकुमारचा शनिवारी पहाटे ५.१५ वाजता मृत्यू झाला. आमगाव पोलिसांनी या प्रकरणाची नोंद घेऊन प्रकरण तपासासाठी सीआयडीकडे दिले आहे. आमगावचे न्यायाधीश, उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांच्या उपस्थितीत शवविच्छेदन करण्यात आले. त्याचे चित्रिकरणही करण्यात आले आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी