शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
3
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
4
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
5
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
6
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
7
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
8
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
9
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
10
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
11
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
12
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
13
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
14
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
15
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
17
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
18
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
19
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
20
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
Daily Top 2Weekly Top 5

घरगुती वादातून नणंदेनेच हत्या केल्याचा संशय, पोलिसांच्या प्राथमिक तपासात उघड़

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2021 20:23 IST

Murder : अंबरनाथच्या सिटी हॉस्पिटल परिसरात विवाहितेची हत्या

अंबरनाथ : एका २० वर्षीय विवाहितेची हत्या करण्यात आल्याची घटना अंबरनाथमध्ये घडलीये. घरगुती वादातून नणंदेनंच ही हत्या केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केलाय.        अंबरनाथच्या सिटी हॉस्पिटल परिसरात असलेल्या जय भवानी अपार्टमेंटमध्ये ही घटना घडली. जय भवानी अपार्टमेंटच्या चौथ्या मजल्यावर सोनाली गिरी ही २० वर्षीय विवाहिता पती आणि सासरच्या मंडळींसह वास्तव्याला होती. शुक्रवारी सकाळच्या सुमारास सोनालीचा मृतदेह घरात आढळून आला. सोनालीच्या डोक्यात आणि अंगावर काही मारहाणीच्या खुणा आढळून आल्या आहेत. ही घटना घडली त्यावेळी तिची नणंद आणि सोनाली या केवळ दोघीच घरी असल्यानं पोलिसांनी थेट नणंदेला चौकशीसाठी ताब्यात घेतलं असून सासऱ्याचीही चौकशी सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिलीये. घरगुती वादातून नणंदेनंच सोनालीची हत्या केल्याची प्राथमिक शक्यता यानंतर पोलिसांनी व्यक्त केलीये. या घतेनंतर पोलीस उपायुक्त, सहाय्यक पोलीस आयुक्त यांच्यासह पोलीस अधिकारी, फॉरेन्सिक टीम, क्राईम ब्रँच यांनी घटनास्थळी धाव घेत तपासाला सुरुवात केली. याप्रकरणाची चौकशी करून गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. 

 

टॅग्स :MurderखूनambernathअंबरनाथPoliceपोलिसDomestic Violenceघरगुती हिंसा