शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

दहा लाखाला गंडा घालणाऱ्या बडतर्फ पोलिसासह दोघांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2020 22:43 IST

म्हाडाचे घर देण्याच्या आमिषाने फसवणूक

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : म्हाडाचे घर स्वस्तात मिळवून देण्याच्या बहाण्याने एका नागरिकाला दहा लाखाची फसवणूक करणाºया एका बडतर्फ पोलिसासह दोघाजणांना गुन्हा अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी मंगळवारी अटक केली. प्रकाश आत्माराम पाडावे ( रा. पालघर) व शशीकांत लिंम्बारे अशी त्यांची नावे असून त्यांच्याकडून फसवणूकीचे आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.

पाडावे याला २१ वर्षापूर्वी मुंबई पोलीस दलातून बडतर्फ करण्यात आले आहे. तो म्हाडाचा एका अधिकाºयाकडे बॉडी गार्ड असल्याचे भासवून दलाल लिम्बारे याच्या मदतीने फसवणूक केल्याचे उपायुक्त शहाजी उमाप यांनी सांगितले.

पाडावे व लिंम्बारे यांनी एल्फिस्टन रोड प्रभादेवी येथे म्हाडाच्या दुरुस्ती व पुर्नरचना मंडळ (आरआर बोर्ड) येथून स्वस्तात फ्लॅट मिळवून देण्याचे आमिष दाखविले. त्यासाठी खोटी कागदपत्रे बनविले. त्यानंतर फिर्यादीने त्याच्या वडीलांच्या बॅँक खात्यातून आरटीजीएस करुन पाडावेच्या खात्यावर १० लाख रुपय ेभरले. त्यानंतर दोघांनी आरआर बोर्ड व उपजिल्हाधिकाºयाच्या नावे खोटी कागदपत्रे बनवून दिली. फ्लॅटचा ताबा घेण्यासाठी गेले असता त्यांना फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्याबाबत गेल्या महिन्यात १२ फेबु्रवारीला भोईवाडा पोलिसांकडे तक्रार दिली. याप्रकरणी गुन्हा अन्वेषण शाखेचे कक्ष-२चे पथक समांतर तपास करीत होते. प्रभारी अधिकारी निनाद सावंत व त्यांच्या सहकाऱ्यांनी दोघांना मंगळवारी अटक केली.पाडावेकडून पोलिसांची शस्त्रे विक्रीप्रकाश पाडावे हा १९९६ साली मुंबई पोलीस दलात भरती झाला होता. मात्र झटपट पैसे मिळविण्यासाठी तो गैरमार्ग अवलंबित होता. १९९९मध्ये त्याने नायगाव शस्त्रागारातून पोलिसांचे शस्त्र चोरुन परस्पर विक्री केली होती. याप्रकरणी पंतनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर त्याला खात्यातून बडतर्फ करण्यात आले. तेव्हापासून तो पोलीस असल्याचे फसवणूक करतो, त्याच्याविरुद्ध माटुंगा तसेच पुण्यात भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असल्याचे उपायुक्त शहाजी उमाप यांनी सांगितले.

टॅग्स :Policeपोलिस