शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
4
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
5
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
6
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
7
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
8
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
9
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
10
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
11
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
12
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
13
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
14
Peace Of Mind: मनावर ताबा मिळवण्यासाठी आणि जीवन समृद्ध करण्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितले ९ सुवर्ण मार्ग
15
PSL 2026: "उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
16
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
17
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
18
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
19
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
20
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
Daily Top 2Weekly Top 5

पत्नीवर संशय घेऊन पतीने २ चिमुकल्या मुलींची केली हत्या अन् व्हिडीओ बनवून पाठवला नातेवाईकांना

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2021 21:59 IST

Murder Case : 9 वर्षांचा मुलगा आणि 5 वर्षांची मुलगी होती. गेली 10 वर्षे मुरुगन एका ढाब्यावर काम करायचा. त्याचे घर ढाब्याजवळच होते.

ठळक मुद्देआश्चर्याची गोष्ट म्हणजे मुलांना मारल्यानंतर त्याने त्याचा व्हिडिओही बनवला आणि नातेवाईकांना पाठवला. सध्या पोलीस तपास करत आहेत.

सालेम - तामिळनाडूच्या सालेममधून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. पतीला संशय आला की त्याची पत्नी विवाहबाह्य संबंधात अडकली आहे, तेव्हा त्याने आपल्या दोन मुलांची हत्या केली आणि नंतर स्वतः आत्महत्या केली. आश्चर्याची गोष्ट म्हणजे मुलांना मारल्यानंतर त्याने त्याचा व्हिडिओही बनवला आणि नातेवाईकांना पाठवला. सध्या पोलीस तपास करत आहेत.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 33 वर्षीय मुरुगनचे मुरुगेश्वरीशी लग्न झाले होते. दोघांनाही दोन मुले होती. 9 वर्षांचा मुलगा आणि 5 वर्षांची मुलगी होती. गेली 10 वर्षे मुरुगन एका ढाब्यावर काम करायचा. त्याचे घर ढाब्याजवळच होते.अशा प्रकारे पत्नीला संशय आलापोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पूर्वी काम करत असताना मुरुगन  जळाला होता. त्यानंतर तो सुमारे 10 दिवस घरात राहत होता. डॉक्टरांनी त्याला विश्रांती घेण्यास सांगितले. या दरम्यान, घरात राहत असताना त्याला संशय आला की त्याच्या पत्नीचे इतर कोणासोबत तरी विवाहबाह्य संबंध आहेत. यानंतर त्याने भयानक पाऊल उचलले.

टॅग्स :Deathमृत्यूTamilnaduतामिळनाडूPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी