शहरं
Join us  
Trending Stories
1
ताज हॉटेल अन् विमानतळ बॉम्बने उडवणार; मुंबई पोलिसांना आला धमकीचा फोन
2
'अब की बार...४०० पार' घोषणेचा निवडणुकीत फटका बसला; भुजबळांनी जाहीरपणे दिली कबुली
3
"4 जूनला आमचे सरकार येणार अन् 5 जुलैला तुमच्या खात्यात 8500 रुपये टाकणार"- राहुल गांधी
4
"आम्ही पाठिंबा दिला होता, त्यामुळे..."; निवडणूक संपताच महाविकास आघाडीत फूट?
5
विभव कुमार यांचे सर्व युक्तिवाद निष्फळ, स्वाती मालिवार मारहाण प्रकरणी जामीन अर्ज फेटाळला
6
‘‘हिट अँड रन’ प्रकरणात महायुतीतील सत्ताधारी आमदार- मंत्री आरोपींचे ‘गॉडफादर‘,’’ काँग्रेसचा गंभीर आरोप
7
विधानसभेत भाजपा किती जागा लढवणार, मित्रपक्षांना काय देणार? भुजबळांच्या दाव्यानंतर फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
8
Fact Check: राहुल आणि सोनिया गांधींच्या सेल्फीमध्ये येशू ख्रिस्ताचा फोटो नाही
9
सात वर्षांनीही सापडला नाही मृतदेह; किर्ती व्यास हत्या प्रकरणात सहकारीच निघाले आरोपी
10
किमान आता तरी कोणती कारणं सांगू नका; वसीम अक्रमने भारतीय खेळाडूंची उडवली खिल्ली
11
Hardik Pandya नक्की कुठेय? टीम इंडियासोबत USA ला गेला नाही; मोठी अपडेट समोर
12
फोन जप्त करून राजीनामा घ्या; दमानियांचा हल्लाबोल: खुलासा करत अजित पवार म्हणाले...
13
आता ओडिशात मिळणार मोफत वीज, मुख्यमंत्री नवीन पटनायक यांची मोठी घोषणा
14
कर्नाटक सेक्स स्कँडलमधील मुख्य आरोपी भारतात येणार; ३१ मे रोजी SIT ला सामोरं जाणार
15
रायफलने डीजे ऑपरेटरच्या छातीत मारली गोळी; मद्यपानानंतर झालेल्या भांडणात तरुणाची हत्या
16
Tata Altroz ​​Racer चा टीझर रिलीज, पुढच्या महिन्यात होणार लाँच, किती असेल किंमत?
17
तुम्ही आंधळे आहात का? तुमच्यावर विश्वास नाही म्हणत कोर्टानं गुजरात सरकारला फटकारलं
18
"अडवाणी पाकिस्तानी आहेत, भारतात येऊन स्थायिक झाले", राबडी देवींचा भाजपावर निशाणा
19
अंबाती रायुडूला RCB चा माजी खेळाडू Live Show मध्ये 'Joker' म्हणाला, मयांतीने मुद्दा छेडला अन्... 
20
या देशात सोडण्यात आले लॅबमध्ये विकसित केलेले लाखो डास, समोर आलं असं कारणं

लॉकडाउनमध्ये घराबाहेर पडलेल्या व्यक्तीचा संशयास्पद मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2020 2:38 PM

४० वर्षीय व्यक्तीच्या मृत्यूनंतर पोलीस तपास सुरु, मृत्यूचे कारण अस्पष्ट

ठळक मुद्दे कल्याणच्या बंदरपाडा परिसरात राहणारे गणेश गुप्ता (४०) सकाळी १०.३० च्या सुमारास रेशन घेऊन घराच्या दिशेने जात होते.कल्याणच्या खडकपाडा पोलिसांनी अपमृत्यूची नोंद करत तपास सुरु केला आहे.

कल्याण : लॉकडाउन काळात कोरोनाला पळवून लावण्यासाठी सर्वांना घराबाहेर पडू नये असे आवाहान वारंवार केले जात आहे. तरी देखील अनेकजण काही ना काही कारणे सांगून घराबाहेर पडून कोरोनाला निमंत्रण देत आहेत. कल्याणमध्ये घराबाहेर पडलेल्या एका व्यक्तीसोबत धक्कादायक प्रकार घडला आहे. ४० वर्षीय व्यक्ती गटारात पडली आणि रुग्णालयात दाखल केले असते मृत घोषित करण्यात आले. या घटनेचा तपास खडकपाडा पोलीस   असून याप्रकरणी अपमृत्यूची नोंद करण्यात आली आहे. कल्याणच्या बंदरपाडा परिसरात राहणारे गणेश गुप्ता (४०) सकाळी १०.३० च्या सुमारास रेशन घेऊन घराच्या दिशेने जात होते. त्याने सायकल एका ठिकाणी उभी केली. त्यांना कशाचातरी त्रास होत होता, त्यामुळे गणेश एका ठिकाणी बसले. ज्या ठिकाणी गणेश बसले होते त्या परिसरात राहणाऱ्या एका व्यक्तीने त्या परिसरात बसण्याचे कारण विचारले. गणेशवर समोरील व्यक्तीने संशय घेतला तो कोणाला बोलविण्यासाठी गेल्याने गणेशने तेथून पळ काढला. पळत असताना काही अंतरावर गणेश एका गटारात पडले. आसपासच्या लोकांनी त्यांना त्यांच्या घरी नेले. मात्र, त्यांची तब्येत अचानक खालावली आणि त्यांचा मृत्यू झाला. काहीचे असे म्हणणे आहे की, गणेश खोकल्याने काही लोकांनी त्यांना मारहाण केली या मारहाणीनंतर घाबरलेल्या गणेशचा मृत्यू झाला आहे. मात्र, या घटनेचा सीसीटिव्ही समोर आले आहे, ज्यामध्ये गणेश एका व्यक्तीसमोर चर्चा करताना आणि नंतर पळताना दिसत आहेत. कल्याणच्या खडकपाडा पोलिसांनी अपमृत्यूची नोंद करत तपास सुरु केला आहे.

टॅग्स :Deathमृत्यूkalyanकल्याणPoliceपोलिस