शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

चारित्र्याच्या संशयावरुन पत्नीच्या डोक्यावर हाणला दगडी चिरा; संशयिताला अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2019 19:30 IST

भारतीय दंड संहितेच्या 307 कलमाखाली संशयितावर गुन्हा नोंद केला आहे.

ठळक मुद्देमध्यरात्री पावणे एकच्या दरम्यान ही घटना घडली. विलखन हा व्यवसायाने सुतार असून एका बांधकाम प्रकल्पावर तो कामाला होता. वसंत कुमार वारकुरी हे तक्रारदार आहेत. पुढील पोलीस तपास चालू आहे.

मडगाव - पत्नीच्या चारित्र्याच्या संशयावरुन नवऱ्याने तिच्या डोक्यावर दगडी चिरा हाणण्याची घटना रविवारी रात्री गोव्यातील मडगाव भागातील कोलमरड - नावेली येथे घडली. मूळ झारखंड येथील विलखन डुंगडुंग (25) याला या प्रकरणी मडगाव पोलिसांनी अटक केली आहे. अधिक तपासासाठी त्याला चार दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक तुषार लोटलीकर यांनी दिली. भारतीय दंड संहितेच्या 307 कलमाखाली संशयितावर गुन्हा नोंद केला आहे.

मध्यरात्री पावणे एकच्या दरम्यान ही घटना घडली. विलखन हा व्यवसायाने सुतार असून एका बांधकाम प्रकल्पावर तो कामाला होता. पत्नी पूनम (22) हिच्या चारित्र्यावर त्याला संशय होता. त्यातून रात्री दोघांमध्ये खटके उडाले. मागाहून रागाच्या भरात विलखनने पूनमच्या डोक्यावर दगडी चिरा हाणला, यात ती गंभीर जखमी झाली. उपचारासाठी तिला गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या इस्पितळात दाखल केले आहे. वसंत कुमार वारकुरी हे तक्रारदार आहेत. पुढील पोलीस तपास चालू आहे.

 

टॅग्स :MurderखूनPoliceपोलिसgoaगोवा