शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

जामा मशिदीजवळ शस्त्रासह संशयिताला अटक, पोलिसांनी सुरु केला तपास

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2022 17:12 IST

Suspect person arrested : चौकशीत हा दरोडा टाकण्याच्या इराद्याने फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

नोएडा : गौतम बुद्ध नगरमधील नोएडा पोलीस स्टेशन फेज-वनने बुधवारी दुपारी जामा मशिदीजवळून एका व्यक्तीला अवैध शस्त्रांसह अटक केली. लुटण्याच्या प्रयत्नात तो हिंडत होता. पोलीस स्टेशन फेज-वनच्या पोलीस अधिकारी वीरेश पाल गिरी यांनी सांगितले की, बुधवारी दुपारी पोलिसांनी इरफानला जामा मशिदीजवळूनअटक केली. इरफान हा बुढाना जिल्हा मुझफ्फरनगर येथे राहणारा असून त्याच्याकडून देशी बनावटीचे पिस्तूल आणि काडतुसे पोलिसांनी जप्त केल्याचे त्यांनी सांगितले. चौकशीत हा दरोडा टाकण्याच्या इराद्याने फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

नोएडामध्ये सध्या गुन्ह्यांच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. गेल्या आठवड्यात नोएडा भागातील बीटा-2 पोलीस स्टेशन आणि दरोडेखोर यांच्यात शुक्रवारी रात्री उशिरा चकमक झाल्याचे वृत्त आहे. पोलिसांनी झाडलेली गोळी एका गुन्हेगाराच्या पायाला लागली असून त्याला अटक करण्यात आली आहे. याबाबत पोलिसांनी माहिती दिली होती. त्याच्याकडून 2 मोबाईल फोन, देशी बनावटीचे पिस्तूल, काडतुसे, नंबर प्लेट नसलेली कार जप्त करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. त्याने सांगितले की, त्याच्या तीन साथीदारांना यापूर्वी पोलिसांनी अटक केली आहे.

मोबाईल न मिळाल्याने नवविवाहितेने जीव दिल्याने खळबळ 

    जीवे मारण्याच्या उद्देशाने गोळीबार करण्यास सुरुवात केलीअतिरिक्त पोलीस उपायुक्त (झोन III) विशाल पांडे यांनी सांगितले की, शुक्रवारी रात्री उशिरा पोलीस ठाणे बीटा-2 चे चेकिंग करत होते. त्यानंतर पी-3 सेक्टरजवळ नंबर प्लेट नसलेली कार दिसली. संशयावरून पोलिसांनी कार थांबविण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांना पाहून कारचालक पळून गेल्याचे त्यांनी सांगितले. त्यांनी सांगितले की, पोलिसांनी नाकाबंदी करून कार थांबवली, तेव्हा कारमधील बदमाशाने स्वत:ला वेढलेले पाहून जीवे मारण्याच्या उद्देशाने पोलिसांवर गोळीबार सुरू केला.

    टॅग्स :ArrestअटकPoliceपोलिसMosqueमशिद