शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
6
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
7
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
8
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
9
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
10
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
11
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
12
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
13
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
14
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
15
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
16
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
17
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
18
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
19
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
20
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
Daily Top 2Weekly Top 5

Sushant Singh Rajput Suicide : नवं वळण! पाटणा पोलिसांविरोधात FIR दाखल करण्यासाठी मुंबईत तक्रार दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2020 14:56 IST

Sushant Singh Rajput Suicide : मंगळवारी ही तक्रार मुंबईतील न्यू पनवेल येथे राहणाऱ्या अजय सिंह सेंगर यांनी केली आहे. ते महाराष्ट्र करणी सेनेशी संबंधित आहेत.

ठळक मुद्देतक्रारी पत्रात निरीक्षक कैसर यासीन, मनोरंजन भारती, उपनिरीक्षक निशांत आणि दुर्गेश यांची नावे आरोपी म्हणून नोंदविण्यात आली आहेत.पाटण्यात दाखल झालेल्या एफआयआरच्या आधारे तपास करण्यासाठी मुंबईला गेलेल्या पाटणा पोलिसांच्या पथकाविरुध्द ऑनलाइन तक्रार दाखल करण्यात आली आहे.

अभिनेता सुशांत सिंग राजपूत यांच्या मृत्यूला आणखी एक नवीन वळण आहे. मुंबईतील वांद्रे पोलीस ठाण्यात अपमृत्यूची नोंद केल्यानंतर पाटण्यात दाखल झालेल्या एफआयआरच्या आधारे तपास करण्यासाठी मुंबईला गेलेल्या पाटणा पोलिसांच्या पथकाविरुध्द ऑनलाइन तक्रार दाखल करण्यात आली आहे. मंगळवारी ही तक्रार मुंबईतील न्यू पनवेल येथे राहणाऱ्या अजय सिंह सेंगर यांनी केली आहे. ते महाराष्ट्र करणी सेनेशी संबंधित आहेत.पाटणा पोलिस पथकाविरोधात तक्रारतक्रारी पत्रात निरीक्षक कैसर यासीन, मनोरंजन भारती, उपनिरीक्षक निशांत आणि दुर्गेश यांची नावे आरोपी म्हणून नोंदविण्यात आली आहेत. असा आरोप केला जातो की पाटणा पोलिसांना मुंबईत चौकशी करण्याचा अधिकार नव्हता. पाटणा पोलिसांनी 'झिरो एफआयआर' दाखल करून मुंबई पोलिसांकडे हे प्रकरण हस्तांतरित करायला हवे होते. पण तसे न करता पाटणा पोलीस अधिकाऱ्यांनी मुंबईत येऊन स्वत: चा शोध सुरू केला.सरकारी कामात अडथळा आणल्याचा आरोपपाटणा पोलिसांच्या पथकाने सरकारी कामात अडथळा आणल्याचा आरोप तक्रारदाराने केला आहे. मुंबई पोलिसांची प्रतिमा डागाळली. या कारणास्तव त्यांनी पाटणा पोलिसांच्या पथकाविरोधात एफआयआर दाखल करून कारवाईची मागणी केली आहे.

सुशांत सिंह राजपूतने 14 जून रोजी मुंबईत त्याच्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली होती.  मुंबई पोलीस या प्रकरणात सातत्याने चौकशी करत होते. त्याचवेळी सुशांतच्या वडिलांनी पाटण्यात एफआयआर दाखल केल्यानंतर या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी बिहार पोलिसांच्या पथकानेही मुंबई गाठली. आता हे प्रकरण सीबीआयकडे आहे. दुसरीकडे, अंमलबजावणी संचालनालय (ईडी) देखील या प्रकरणाची मनी लाँड्रिंगच्या अँगलने चौकशी करत आहे.

 

अन्य महत्वाच्या बातम्या...

 

Sushant Singh Rajput Suicide : ईडीच्या हाती लागला पुरावा, आता होऊ शकते संदीप सिंगची चौकशी 

 

महिलेचा संशयास्पद मृत्यू, सासरच्या लोकांवर हत्या केल्याचा आरोप

 

कंटेनरच्या कंटेनर चोरणारा अट्टल गुन्हेगार जेरबंद 

टॅग्स :Sushant Singh Rajputसुशांत सिंग रजपूतSuicideआत्महत्याMumbaiमुंबईPoliceपोलिसEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालयpanvelपनवेल