शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
4
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
5
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
6
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
7
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
8
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
9
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
10
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
11
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
12
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
13
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
14
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
15
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
16
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
17
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
18
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
19
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
20
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
Daily Top 2Weekly Top 5

आत्मसमर्पण केलेला नक्षलवादी लढवणार निवडणूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2019 21:58 IST

एनआयए कोर्टाने दिली परवानगी  

ठळक मुद्देएनआयए कोर्टाने कुंदनला 15 नोव्हेंबर रोजी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास परवानगी दिली असल्याची माहिती दिली आहे.  कुंदनने अतिरीक्त पोलिस महासंचालक आर.के. मलिक यांच्यासमक्ष आत्मसमर्पण केले होत.

झारखंड - कुंदन पाहन या नक्षवाद्यांच्या म्होरक्याने २०१७ साली आत्मसमर्पण केले होते. कुंदनला एआयए कोर्टाने झारखंडमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास परवानगी दिली आहे. कुंदनचे वकील ईश्वर दयाळ यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आणि निवडणूक लढविण्यासाठी विशेष एनआयए कोर्टाकडून परवानगी मागितली होती. एनआयए कोर्टाने कुंदनला 15 नोव्हेंबर रोजी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास परवानगी दिली असल्याची माहिती दयाळ यांनी दिली आहे. 

२०१७ साली कुख्यात नक्षलवादी कुंदन पाहनने रांची पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले होते. कुंदनने वरिष्ठ पोलीस अधिकारी फ्रांसिस इंदवार यांची अत्यंत निर्घृणपणे हत्या केली होती. त्यानंतर त्यांचा मृतदेह एनएच ३३ रस्त्यावर फेकून दिला होता. त्यानंतर त्याच्यावर १५ लाखांचे बक्षिस घोषित करण्यात आले होते. १७ वर्षांपूर्वी नक्षलवादी बनलेल्या कुंदनवर आमदार, खासदार, पोलीस अधिकाऱ्यांच्या हत्येसह एकूण १२८ प्रकारच्या गुन्ह्यांची झारखंडमधील वेगवेगळ्या पोलीस स्थानकांत नोंद आहे. कुंदनने अतिरीक्त पोलिस महासंचालक आर.के. मलिक यांच्यासमक्ष आत्मसमर्पण केले होत.का केले होते आत्मसमर्पण? 

कुंदन नक्षलवादी असला तरी त्याने मुलीला मात्र सर्वात महागड्या कॉन्व्हेंट शाळेत टाकले आहे. रांचीच्या एका बड्या शाळेत त्याची मुलगी शिकते. मुलीच्या प्रेमापोटीच त्याने पोलिसांसमोर शरणागती पत्करल्याचे सांगण्यात येते. याशिवाय त्याला राजकारणातही यायचे आहे. तुरूंगातून बाहेर पडल्यानंतर तो झारखंड मुक्ती मोर्चात सामिल होण्याची शक्यता वर्तविण्यात आली होती. 

टॅग्स :jharkhand election 2019झारखंड निवडणूक 2019naxaliteनक्षलवादीElectionनिवडणूकNIAराष्ट्रीय तपास यंत्रणाCourtन्यायालय