शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

कौटुंबिक वादातून विवाहितेची आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2018 19:17 IST

पतीनेही प्राशन केले विष : महागाव शहरातील थरारक घटना 

यवतमाळ : जिल्ह्यातील महागाव येथील जुन्या वस्तीत एका विवाहितेने गळफास लावून आत्महत्या केली. तिच्या मृत्यूनंतर पतीनेही विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. या थरारक घटनेने शहरात एकच खळबळ उडाली आहे. 

कांचन अवधूत देवसरकर (वय २७) असे मृत विवाहितेचे नाव आहे. तिचा पती अवधूत रंगराव देवसरकर याची प्रकृती चिंताजनक असून त्याला पुसद येथे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शिरड ता. हदगाव जि. नांदेड येथील नामदेव जाधव यांची कन्या कांचन हिचा सात वर्षापूर्वी येथील अवधूत देवसरकर यांच्यासोबत विवाह झाला होता. या दाम्पत्याला श्रृती आणि श्रावणी अशा दोन गोंडस मुली आहे. मात्र क्षुल्लक वादातून घरात नेहमी सासू आणि सुनेत वाद होत होते. या वादाला कंटाळून बुधवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास घरात कुणीच नसताना कांचनने ओढणीने गळफास लावून आत्महत्या केली.

ही घटना उघडकीस येताच घरात प्रचंड तणाव निर्माण झाला. पत्नीच्या आत्महत्येचा धक्का सहन न झाल्याने पती अवधूत देवसरकर याने लगेच शेतात जाऊन कीटकनाशक प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. ही बाब लक्षात येताच लगेच त्यांना उपचारासाठी पुसद येथे रवाना करण्यात आले. या घटनेची माहिती मिळताच कांचनच्या माहेरच्यांनी महागावकडे धाव घेतली. सायंकाळी उशिरापर्यंत याप्रकरणी पोलीस कारवाई सुरूच होती.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSuicideआत्महत्या