शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

बर्थडे केक कापताना पतीसोबत झालं भांडण, सकाळी फॅनला लटकलेला दिसला पत्नीचा मृतदेह

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2022 16:33 IST

ही घटना नोएडाच्या सेक्टर ११९ मध्ये एलल्डिको आमंत्रण सोसायटीतील आहे. येथील सोमन सिंह नावाची महिला पती उत्तम कुमारसोबत राहत होती.

नोएडा (Noida) सेक्टर ११९ मधून आत्महत्येची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इथे वाढदिवसाचा आनंद काही क्षणात दु:खात बदलला. असं सांगितलं जात आहे की, वाढदिवसाचा कापताना पती आणि पत्नीमध्ये भांडण झालं आणि महिलेने फॅनला गळफास घेऊन आत्महत्या केली. सूचना मिळाल्यावर पोलीस घटनास्थळी पोहोचले. मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमला पाठवला.

ही घटना नोएडाच्या सेक्टर ११९ मध्ये एलल्डिको आमंत्रण सोसायटीतील आहे. येथील सोमन सिंह नावाची महिला पती उत्तम कुमारसोबत राहत होती. मृत महिलेचा पती एका मोठ्या कंपनीत इंजिनिअर आहे आणि दोघांना एक १० वर्षांचा मुलगा आहे.  शुक्रवारी सोनमचा वाढदिवस होता आणि रात्री १२ वाजता केक कापण्याचा प्लान होता. केक कापताना पत्नीचं उत्तमसोबत काही कारणावरून वाद झाला.

थोड्या वेळाने वाद जरा शांत झाला आणि  सोनम रूममध्ये झोपायला गेला. सकाळी ती रूममधून बाहेर आली नाही आणि पतीने आवाज दिला. पण तरीही काही रिस्पॉन्स मिळाला नाही. दरवाजा उघडून पाहिला तर ती फॅनला लटकलेली दिसली. नंतर लगेच पोलिसांना बोलवण्यात आलं. पोलीस पुढील तपास करत आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीUttar Pradeshउत्तर प्रदेश