शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
8
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
9
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
10
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
11
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
12
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
13
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
14
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
15
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
16
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
18
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
19
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
20
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

एकतर्फी प्रेमातून मजुराची गळफास घेऊन आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2018 21:13 IST

चिंचेच्या झाडाला दोरखंडाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी ९ वाजताच्या सुमारास घडली. याप्रकरणी कासारवडवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

ठळक मुद्दे सरोज पाटणदिन (वय 22) या तरुणाने चिंचेच्या झाडाला दोरखंडाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटनायाप्रकरणी कासारवडवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला एकतर्फी प्रेमातून नैराश्येपोटी त्याने आत्महत्या केल्याची शक्यता पोलिसांनी प्राथमिक अंदाज वर्तविला

ठाणे - एकतर्फी प्रेमातून ठाण्याच्या वाघबीळ भागात राहणाऱ्या सरोज पाटणदिन (वय 22) या तरुणाने चिंचेच्या झाडाला दोरखंडाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी ९ वाजताच्या सुमारास घडली. याप्रकरणी कासारवडवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

सरोज हा बिगारी कामगार असून वाघबीळ, आनंदनगर जंक्शनजवळील एका भिंतीवर आत्महत्येपूर्वी त्याने ‘स्वत:चे आणि एका मुलीचे नाव टाकून ‘मै तनहा हूं, असे लिहिले आहे. कासारवडवली पोलिसांनी शवविच्छेदनानंतर वाघबीळ येथील त्याच्या नातेवाईकांच्या ताब्यात त्याचा मृतदेह दिला. एकतर्फी प्रेमातून नैराश्येपोटी त्याने आत्महत्या केल्याची शक्यता पोलिसांनी प्राथमिक अंदाज वर्तविला आहे. 

टॅग्स :Suicideआत्महत्याPoliceपोलिस