शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

नौदलाच्या गार्डने गोळी झाडून केली आत्महत्या 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2019 16:58 IST

घटनास्थळी पोलीस दाखल झाले आणि मृतदेह रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे. 

ठळक मुद्दे केशर सिंग (५६) असे या नौदलाच्या गार्डचे नाव आहे. येथील वॉच टावरवर एकटे तैनात असताना स्वतःवर गोली झाड़ून आत्महत्या केली आहे.

मुंबई - नौदलातील एका गार्डने स्वतःजवळील 'एसएलआर'मधून गोळी झाडून आत्महत्या केली असल्याची खळबळजनक घटना ट्रॉम्बे येथे घडली आहे. आज सकाळी ११ वाजताच्या सुमारास ही घटना घडली आहे. केशर सिंग (५६) असे या नौदलाच्या गार्डचे नाव आहे. घटनास्थळी पोलीस दाखल झाले आणि मृतदेह जे. जे. रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे. 

मूळचा पंजाब राज्यातील केशर सिंग हे मुंबईतील ट्रॉम्बे येथील नौदल या ठिकाणी वॉच टॉवरवर तैनात होते. गार्डची ड्युटी करणारे सिंग हे १५ दिवसांची सुट्टी काढून शुक्रवारी पंजाब येथे घरी जाणार होते. तत्पूर्वी त्यांनी गुरुवारी ऑनड्युटी असताना स्वतःच्या एसएलआर या बंदुकीतून स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. ट्रॉम्बे पोलीस ठाण्यात याप्रकरणी अपमृत्यूची नोंद करण्यात आली आहे. केसर सिंग ऑक्टोबरपासून कार्यरत होते. येथील वॉच टावरवर एकटे तैनात असताना स्वतःवर गोली झाड़ून आत्महत्या केली आहे. घटनास्थळाहून कुठल्य सुसाइड नोट सापडलेली नसून पोलिसांनी अधिक तपास सुरु आहे.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीFiringगोळीबारPoliceपोलिस