शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

आत्महत्येचं फेसबुक लाईव्ह! कुटुंबीयांच्या नकारानंतर प्रेमीयुगुलाने संपवले जीवन

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2020 18:39 IST

या आत्महत्येच्या घटनेमुळे एकच खळबळ माजली आहे.

ठळक मुद्देदेवरी गावात राहणारे अरुण पाल (२०) आणि ख़ुशी (१९) हे एकमेकांवर प्रेम करत होते. पोलिसांनी घटनास्थळावरून अरूण आणि खुशीचा मृतदेह ताब्यात घेतला असून तो शवविच्छेदनासाठी जवळच्या स्थानिक रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. 

पन्ना - मध्य प्रदेशातील पन्ना भागात प्रेमविवाहास नकार मिळाल्यानंतर प्रेमीयुगुलाने एकत्र झाडाला गळफास लावून आत्महत्या केली आहे. इतकेच नव्हे तर आत्महत्येचा धक्कादायक घटनेचे त्यांनी फेसबुकवर लाईव्ह करत व्हिडीओ शेअर केला आहे. त्यामुळे या आत्महत्येच्या घटनेमुळे एकच खळबळ माजली आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर वायरल होत आहे. 

या घटनेमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. दोघांनीही आत्महत्येचा व्हिडिओ सोशल मीडियावर लाईव्ह केला. या घटनेचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पन्नाच्या शाहनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पिपरिया गावात हे घडलं आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली असून पोलिसांना या प्रकरणी पाचारण करण्यात आलं. देवरी गावात राहणारे अरुण पाल (२०) आणि ख़ुशी (१९) हे एकमेकांवर प्रेम करत होते. मात्र, दोघेही वेगवगेळ्या समाजातील असल्याने कुटुंबास त्यांचे प्रेमसंबंध मेनी नव्हते. ह्यावर्षी २५ फेब्रुवारीला कुटुंबीयांनी खुशीचं लग्न दुसऱ्या मुलीशी लावून दिलं होत. होळी सणासाठी ख़ुशी माहेरी आली होती. त्यावेळी तिची अरुणसोबत भेट झाली आणि त्या दोघांनी आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला. दोघेही गावात झाडीमध्ये गेले. वायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये दिसत असल्याप्रमाणे दोघांनी एकमेकांना मिठी मारली. त्यानंतर खुशीची ओढणी झाडाला बांधली. यानंतर ओढणी एकमेकांच्या गळ्याला बांधून मिठीत घेतच दोघांनी आपला अंत केला. पोलिसांनी घटनास्थळावरून अरूण आणि खुशीचा मृतदेह ताब्यात घेतला असून तो शवविच्छेदनासाठी जवळच्या स्थानिक रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. 

टॅग्स :Suicideआत्महत्याMadhya Pradeshमध्य प्रदेशPoliceपोलिसFacebookफेसबुक