शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

फॅक्टरीमधील कँटीनमध्ये कामगाराची गळफास लावून आत्महत्या 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2019 19:21 IST

संजीव कमलसिंग बेहनवाल (२६) हा त्याच्या नातेवाईकांसह उल्हासनगर - ३ येथील फालवर लाईन परिसरात राहात होता. 

ठळक मुद्देसंजीवचे वडील कमलसिंग बेहनवाल हे ऑर्डनन्स फॅक्टरी येथे कामाला होते. ७ वर्षांपूर्वी कमलसिंग यांचे निधन झाल्यानंतर त्यांच्या जागी संजीव कामाला लागला होता. मध्यरात्री २. ३० वाजताच्या सुमारास त्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे इतर कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आले.

ठाणे - अंबरनाथ येथे काल रात्री ऑर्डनन्स फॅक्टरीमधील कँटीनमध्ये कामाला असलेल्या संजीव बेहनवाल या कर्मचाऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट असून संजीव कमलसिंग बेहनवाल (२६) हा त्याच्या नातेवाईकांसह उल्हासनगर - ३ येथील फालवर लाईन परिसरात राहात होता. 

संजीवचे वडील कमलसिंग बेहनवाल हे ऑर्डनन्स फॅक्टरी येथे कामाला होते. ७ वर्षांपूर्वी कमलसिंग यांचे निधन झाल्यानंतर त्यांच्या जागी संजीव कामाला लागला होता. त्याची नियुक्ती कँटीनमध्ये झाली होती. काल रात्री तो रात्रपाळीला आला होता. मध्यरात्री २. ३० वाजताच्या सुमारास त्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे इतर कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आले. या प्रकरणी अंबरनाथ पोलीस ठाण्यात अपमृत्यूची मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या दुर्दैवी घटनेची माहिती मिळताच आज ऑर्डनन्स फॅक्टरीमध्ये आयोजित करण्यात आलेला शस्त्र प्रदर्शनाचा कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे.  

टॅग्स :Suicideआत्महत्याPoliceपोलिस