शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

शेअरट्रेडरची डोक्यात गोळी झाडून आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2022 12:21 IST

वांद्रेत मयंक गाला नामक शेअर ट्रेडरने राहत्या घरात स्वतःच्या डोक्यात गोळी झाडत आत्महत्या केली.

मुंबई : वांद्रेत मयंक गाला नामक शेअर ट्रेडरने राहत्या घरात स्वतःच्या डोक्यात गोळी झाडत आत्महत्या केली. बुधवारी सकाळी हा धक्कादायक प्रकार घडला. त्याच्याकडे सुसाईड नोट सापडलेली नाही. व्यवसायात झालेल्या नुकसानीतून त्याने हे पाऊल उचलल्याचा संशय आहे. या प्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अग्निशस्त्र कुठून आणले याचा तपास सुरू आहे.

गाला हे वांद्रे पूर्वच्या जवाहरनगर येथील साईधाम सोसायटीतील रहिवासी होते. बुधवारी सकाळी आठच्या सुमारास त्यांचा मोठा भाऊ बेडरूममध्ये झोपलेला असताना त्याला अचानक मोठ्याने गोळीबार झाल्याचा आवाज आला. त्यानुसार त्याने पहिल्या मजल्यावर धाव घेतली तेव्हा गाला हे रक्ताच्या थारोळ्यात पडलेले त्याला दिसले. ते पाहून घाबरलेल्या भावाने गाला यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात नेले. तेथे दाखल करण्यापूर्वीच त्यांना मृत घोषित करण्यात आले. त्यांच्याजवळ सुसाईड नोट न सापडल्याने त्यांनी हे पाऊल का उचलले, याची माहिती मिळाली नाही. 

नुकसानामुळे तणावातगाला यांना शेअर्समध्ये गुंतवणूक करण्याची सवय होती.  लॉकडाऊनमध्ये त्यांना खूप मोठे नुकसान झाले. ते तणावात होते. त्यातच त्यांनी हे पाऊल उचलल्याचा संशय पोलिसांना आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीshare marketशेअर बाजार