शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

Suchana Seth : "मी सहन करू शकत नाही..."; सूचनाकडे सापडलं पत्र, सांगितलं लेकाची हत्या करणामागचं कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2024 12:57 IST

Suchana Seth : आपल्या चार वर्षांच्या मुलाची हत्या केल्याचा आरोप असलेल्या सूचना सेठबाबत आणखी एक मोठा खुलासा समोर आला आहे.

गोव्यातील एका हॉटेलमध्ये आपल्या चार वर्षांच्या मुलाची हत्या केल्याचा आरोप असलेल्या सूचना सेठबाबत आणखी एक मोठा खुलासा समोर आला आहे. बंगळुरुतील कंपनीच्या सीईओ सूचना सेठ आपल्या मुलासोबत राहत असलेल्या अपार्टमेंटमधून पोलिसांना हाताने लिहिलेलं एक पत्र सापडलं आहे. या पत्रावरूनच हत्येमागचं कारण समजलं आहे. गोवा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सूचना सेठ राहत असलेल्या सर्व्हिस अपार्टमेंटमधून त्यांना एक पत्र मिळालं आहे. माझ्या पतीने मुलाला भेटण्याचा न्यायालयाने दिलेला आदेश मी सहन करू शकत नाही असं पत्रात म्हटलं आहे. 

इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, गोवा पोलिसांनी पत्र सील करून  हँडरायटिंग एक्सपर्टच्या तपासासाठी फॉरेंसिक सायन्स लेबोरेटरीला पाठवलं आहे. यानंतर पोलिसांनी हत्येचे गूढ उकलण्यास सुरुवात केली. सूचना सेठवर आपल्या चार वर्षांच्या मुलाची हत्या केल्याचा आरोप आहे. न्यायालयाच्या आदेशानंतर आपल्या पतीने आपल्या मुलाला भेटू नये असं तिला वाटत होतं. इतकेच नाही तर सुत्रांनी असा दावाही केला आहे की मुलाच्या चेहऱ्यावरून सूचनाला तिच्या पतीसोबतच्या नातेसंबंधाची आठवण व्हायची, म्हणून तिने मुलाची हत्या केली.

2010 मध्ये सूचनाचं लग्न झालं. ती बंगळुरूमध्ये तिच्या पतीला भेटली. त्यांच्या घटस्फोटाची प्रक्रिया सुरू आहे. पतीला दर रविवारी आपल्या मुलाला भेटण्याची परवानगी देण्याच्या न्यायालयाच्या आदेशावर ती नाराज होती. तिने 2022 मध्ये पती वेंकटरमन विरुद्ध घरगुती हिंसाचाराचा गुन्हा देखील दाखल केला होता. यामुळे, या प्रकरणातील न्यायालयीन कागदपत्रांवरून असे दिसून आले आहे की तिने वेंकटरमन यांचे महिन्याचे नऊ लाख रुपये उत्पन्न सांगून दरमहा अडीच लाख रुपयांची मागणी केली होती. 

सूचना सेठने तिच्या मित्रांना आणि कुटुंबातील सदस्यांना सांगितलं की, तिचा मुलगा तिच्या नवऱ्यासारखा दिसतो आणि तो नेहमी तिला ते दोघं वेगळे झालेल्या नात्याची आठवण करून देत असे. यामुळे तिने आपल्या मुलाची हत्या केली. स्टार्टअपच्या चार वर्षांच्या मुलाची हत्या केल्याचा आरोप असलेल्या सूचनाच्या खोलीतून गोवा पोलिसांना खोकल्याच्या सिरपच्या दोन रिकाम्या बाटल्या सापडल्या. औषधाच्या बाटल्या सापडल्याने आरोपीने गुन्ह्यापूर्वी मुलाला औषधाचे हेवी डोस दिले असावेत आणि कट रचल्याचं समोर येत आहे.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस