शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

स्टंटबाजी पडली महागात! गोव्यात मुलासह वडिलांची कारागृहात रवानगी

By काशिराम म्हांबरे | Updated: July 17, 2023 11:45 IST

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, एक युवक धोकादायक बाईक स्टंट करताना दिसत असल्याचा व्हिडियो सोशल मिडीयावर व्हायरल झाला.

म्हापसा: भर रस्त्यावर दुचाकीवरुन स्टंटबाजी करण्याचा प्रकार म्हापसा- डांगी कॉलनी येथील पिता-पुत्राला चांगलाच महागात पडला. दुचाकी नावावर असलेल्या वडिलांनी परवाना नसताना मुलाला वाहन चालवण्यास दिली आणि मुलाने रस्त्यावर धोकादायकरित्या स्टंटबाजी केली. त्यामुळे या दोघांचीही कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.  पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, एक युवक धोकादायक बाईक स्टंट करताना दिसत असल्याचा व्हिडियो सोशल मिडीयावर व्हायरल झाला. त्याची दखल घेऊन म्हापसा पोलिसांनी स्टंट करणाऱ्या युवकाविरोधात रविवारी गुन्हा दाखल केला. तसेच, त्याला ताब्यात घेतले. स्टंट करताना त्या मुलाने हेल्मेटचा देखील वापर केला नव्हता. त्या युवकाने पहिला स्टंट ७ नोव्हेंबर २०२२ रोजी येथील न्यायालयीन जंक्शनवरील रस्त्यावर केला होता, तर मे २०२३ च्या दिवशी स्टंट करणारा त्याचा दुसरा व्हिडियो व्हायरल झाला होता.

यासिन मुल्ला ( २० वय, डांगी कॉलनी ) असे अटक करण्यात आलेल्या युवकाचे नाव आहे.  चौकशी दरम्यान परवाना नसतानाही त्याच्या वडिलांनी आपली दुचाकी त्याला दिल्याचे मान्य केले. त्यामुळे मुलाच्या अटकेनंतर त्याचे वडिल अब्दुल मुल्ला यांनाही पोलिसांकडून अटक करण्यात आली. तसेच स्टंटसाठी वापरण्यात आलेली दुचाकी सुद्धा ताब्यात घेतली. या प्रकरणात पोलिसांनी २७९, ३३६ तसेच मोटर वाहन कायद्याच्या कलम ३, १२९, १७७, १८०, १८४, १९२ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास कार्य निरीक्षक सिताकांत नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.

टॅग्स :goaगोवाCrime Newsगुन्हेगारी