शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

Video : 'त्या' वायरल व्हिडीओतील स्टंटबाज तरुणी अखेर सापडली

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2018 21:29 IST

पूजा भोसले असं या स्टंटबाज तरुणीचे नाव असून ती दिव्याची राहणारी आहे. विक्रोळी ते भांडूप रेल्वे स्थानकादरम्यान हा प्रसंग घडला असावा असे पूजाने सांगितले. तसेच ज्यांनी तिला या अपघातातून सुखरूप वाचविले त्यांचे तिने आभार मानले आहेत.

मुंबई - काल सोशल मीडियावर हृदयाचे ठोका चुकवणारा व्हिडीओ खूप वायरल झाला होता. या वायरल व्हिडीओत एक स्टंटबाज तरुणी पुरुषांच्या डब्यातून दरवाज्यात उभं राहून जीवघेणा प्रवास करत होती. हा व्हिडीओ वायरल झाल्यामुळ रेल्वे पोलिसांनी घटनेची चौकशी करायला सुरुवात केली. अखेर खूप प्रयत्नानंतर चौकशीदरम्यान पोलिसांना या मुलीचं नाव आणि पत्ता कळाला. त्यानंतर रेल्वे पोलिसांनी तडख त्या तरुणीचे घर गाठलं तेव्हा तिच्या हाताला बँडेज बांधलेलं होतं आणि ती घरी आराम करत असल्याचं दिसलं. तिने हा प्रकार का केला असं पोलिसांनी जेव्हा विचारलं तेव्हा तिने सांगितलं की मी फक्त हात बाहेर काढायला गेले होते त्यानंतर काय झालं हे मला काहीच आठवत नाही. पूजा भोसले असं या स्टंटबाज तरुणीचे नाव असून ती दिव्याची राहणारी आहे. विक्रोळी ते भांडूप रेल्वे स्थानकादरम्यान हा प्रसंग घडला असावा असे पूजाने सांगितले. तसेच ज्यांनी तिला या अपघातातून सुखरूप वाचविले त्यांचे तिने आभार मानले आहेत. तसेच या तरुणीने दरवाज्यावर उभं राहुल हात झडकला तर काय झालं असं उर्मट उत्तर देत पूजाने जो व्हिडीओ शूट करत होता. त्याला शोधून धडा शिकवणार असल्याचे तिने धमकवणारे वक्तव्य केले. याप्रकरणी ठाणे रेल्वे पोलीस ठाण्यात पूजा जखमी झाल्याची नोंद करण्यात आली आहे. 

VIDEO: दैव बलवत्तर म्हणून धावत्या लोकलमधून पडता पडता बचावली तरुणी

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीrailwayरेल्वे