शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

शाळेत फी भरण्याचा तगादा लावल्याने गळफास घेऊन विद्यार्थ्याची आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2018 16:50 IST

अजयने सुसाईड नोट लिहून ठेवली होती ज्यामुळे त्याच्या आत्महत्येचं कारण उघडकीस आले आहे.

वसई - शाळेतील फी न भरल्याने शिक्षकाने सतत तगादा लावल्याने अजय दुबे (वय 14) या विद्यार्थाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. वसईमध्ये वालीव पोलीस ठाण्यात याबाबत अपमृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अजयने सुसाईड नोट लिहून ठेवली होती ज्यामुळे त्याच्या आत्महत्येचं कारण उघडकीस आले आहे.

अजयची घरची परिस्थिती बेताची होती असून अजयचे वडील रिक्षा चालवून उदरनिर्वाह करतात. शाळेची फी भरणा शिल्लक असल्याने शिक्षकाकडून सतत विचारणा होत होती. एकदा तर शिक्षकाने भरलेल्या वर्गात फी कधी भरणार?, असं विचारलं. जर फी भरली नाही तर परीक्षेला बसू देणार नाही, असे म्हटले होते. अजयने आपल्याला शाळेत ओरडतात, फी केव्हा भरणार असं वडिलांना विचारलं होतं. आठवी इयत्तेत शिकणारा अजय अभ्यासात हुशार होता. फी भरता येत नसल्याने त्याला पुढील शिक्षणाबाबत चिंता वाटायला लागली होती. त्याच्यातच  त्याचा मोबाईल फोन हरवला होता. ही गोष्ट घरी कळाली तर आपलं काही खरं नाही अशी भीती अजयला वाटत होती. या सगळ्या गोष्टींचा ताण आल्याने त्याने अखेर आत्महत्या केली असल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तविली आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSuicideआत्महत्या