शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
3
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
4
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
5
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
6
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
7
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
8
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
9
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
10
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
11
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
12
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
13
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
14
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
15
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
16
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
17
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
18
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
19
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
20
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! स्ट्रोकनंतर हॉस्पिटलमध्ये दाखल महिलेवर बलात्कार, मृत्यूनंतर पोस्टमार्टम रिपोर्टमधून खुलासा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2021 11:14 IST

UK : ७५ वर्षीय वेलेरी नेलच्या मृत्यूनंतर पोलिसांना तपासात आढळून आलं की, महिलेचा मृत्यू चिकिस्तेसंबंधी कोणत्याही अंतर्गत इजेमुळे झाला नाही.

यूके (UK) मध्ये एका वयोवृद्ध महिलेसोबत हॉस्पिटल लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. या घटनेनंतर महिलेची तब्येत आणखी बिघडली आणि तिचा मृत्यू झाला. या महिलेला स्ट्रोल आला होता. तसेच खुर्चीवरून पडल्याने तिच्या पायाची हाड मोडलं होतं. ज्यानंतर तिला ब्लॅकपूल व्हिक्टोरिया हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं.

कर्मचाऱ्याला अटक

७५ वर्षीय वेलेरी नेलच्या मृत्यूनंतर पोलिसांना तपासात आढळून आलं की, महिलेचा मृत्यू चिकित्सेसंबंधी कोणत्याही अंतर्गत इजेमुळे झाला नाही. तर या प्रकरणी हॉस्पिटलमधील एका कर्मचाऱ्याला रेप आणि सेक्शुअल हरॅसमेंट करण्याच्या संशयावरून अटक करण्यात आली आहे. (हे पण वाचा : शारीरिक संबंधास नकार दिल्याने केला खून; रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या आईच्या अंगावार झोपला होता चिमुकला)

कसा झाला खुलासा?

तपास करणारे अधिकारी एलन विल्सन म्हणाले की, 'वेलेरी नेलला स्ट्रोक आणि डाब्या पायात फ्रॅक्चरमुळे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. नंतर तिची तब्येत आणखीन जास्त बिघडली होती. ज्यानंतर तिचा मृत्यू झाला. पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये महिलेच्या प्रायव्हेट पार्टच्या आजूबाजूला जखमांचे निळे निशाण आढळून आले. ज्यामुळे पोलीस या केसचा तपास करत आहेत. (हे पण वाचा : आईसोबत अनैतिक संबंध ठेवणाऱ्या इसमाची चाकू भोसकून केली हत्या; दोन भावंडांवर गुन्हा दाखल )

नेलचा १६ नोव्हेंबर २०१८ मध्ये मृत्यू झाला होता. महिनाभरानंतर हॉस्पिटलच्या स्ट्रोक यूनिटवर रूग्णाच्या उपचाराच बेजबाबदारपणाचा आरोप लागल्यावर पोलिसांनी तपास सुरू केला होता. बेजबाबदारपणामुळे या यूनिटमधील ९ रूग्णांचा मृत्यू झाला होता. ज्यात एका महिलेचाही समावेश आहे. या आरोपांनंतर पोलिसांनी हॉस्पिटलमधील एकूण ९ कर्मचाऱ्यांना अटक केली होती. ते सगळे सध्या जामिनावर बाहेर आहेत. 

टॅग्स :Englandइंग्लंडCrime Newsगुन्हेगारीsexual harassmentलैंगिक छळ