शहरं
Join us  
Trending Stories
1
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
2
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
3
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
4
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
5
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
6
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
7
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
8
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
9
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
10
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

खळबळजनक! मुलांचा गळा आवळून पतीने दोन पत्नींसह राहत्या इमारतीतून मारली उडी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2020 16:14 IST

या घटनेत पती आणि त्यांच्या एका पत्नीचा मृत्यू झाला, तर एका पत्नीची प्रकृती चिंताजनक आहे.

ठळक मुद्दे घरगुती कलह आणि पैशाच्या अडचणीमुळे आत्महत्या केल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. सध्या या प्रकरणाचा तपास सुरू आहे. या वेदनादायक घटनेनंतर संपूर्ण इंदिरापुरममध्ये खळबळ उडाली आहे. यापूर्वीही अशीच एक घटना घडली होती

गाझियाबाद - गाझियाबादच्या इंदिरापुरममध्ये पती आणि त्याच्या दोन पत्नी यांनी संशयास्पद परिस्थितीत अपार्टमेंटमधून उडी मारल्या. वैभव खंड अपार्टमेंटच्या आठव्या मजल्यावरून पती आणि त्याच्या दोन पत्नींनी उडी मारली. या घटनेत पती आणि त्यांच्या एका पत्नीचा मृत्यू झाला, तर एका पत्नीची प्रकृती चिंताजनक आहे. उडी मारण्यापूर्वी पती आणि दोन्ही पत्नींनीही आपल्या दोन्ही मुलांचा गळा दाबून हत्या केली. घरगुती कलह आणि पैशाच्या अडचणीमुळे आत्महत्या केल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. सध्या या प्रकरणाचा तपास सुरू आहे.

खळबळजनक! भाजपा ज्येष्ठ नेत्याच्या घरात गोळीबार, तिघांचे मृतदेह पडले होते रक्तबंबाळ अवस्थेत

 

Palghar Mob Lynching : आणखी तीन पोलिसांचे निलंबन तर ३५ जणांची तडकाफडकी बदली 

या वेदनादायक घटनेनंतर संपूर्ण इंदिरापुरममध्ये खळबळ उडाली आहे. यापूर्वीही अशीच एक घटना घडली होती, ज्यात कौटुंबिक वादात झोपलेले असताना पत्नी, पाच वर्षाचा मुलगा आणि दोन जुळ्या मुलींवर पतीने चाकूने वार करून ठार मारले होते. यानंतर तो फ्लॅट बंद करून पळून गेला. आरोपी आरोपी सुमित पत्नी अंशु बाला (३२), ५ वर्षाचा मुलगा परमेश आणि दोन जुळ्या मुलींसह राहत होता. दुपारी तीनच्या सुमारास सुमितने पत्नी आणि तिन्ही मुलांना चाकूने ठार मारले. यानंतर तो फ्लॅट बंद करून पळून गेला.वैभवखंडमधील या हृदयद्रावक घटनेनंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठविले आहेत. मंगळवारी पहाटे पाच वाजता ही घटना घडली. अपार्टमेंटच्या गार्डने पोलिसांना या घटनेची माहिती दिली. वैभवखंडच्या कृष्णा नीलम अपार्टमेंटमध्ये राहणार्‍या तीन जणांनी उडी मारली होती. पोलिस घटनास्थळी पोहोचले आणि दोन महिला आणि दोन पुरुष आढळून आला. त्यातील दोघांचा मृत्यू झाला तर एक गंभीर जखमी झाला. 

टॅग्स :Suicideआत्महत्याPoliceपोलिस