शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

विचित्र घटना! बारमध्ये झालेल्या वादानंतर गुप्तांगाचा दाताने घेतला चावा 

By पूनम अपराज | Updated: February 8, 2021 14:08 IST

Crime News : पोलिसांनी शरीफ यांना अटक केली. त्याच वेळी, सुलेमान यांना त्रिसूर मेडिकल कॉलेजमध्ये दाखल केले आहे.

ठळक मुद्देशरीफाने यापूर्वी देखील दारूच्या नशेत हंगाम केला होता. पहिल्या अशाच एका घटनेत कोर्टाने त्याला खडसावाले होते. 

केरळमधील एका विचित्र घटनेत एका तरूणाने एका व्यक्तीच्या गुप्तांग दाताने चावून त्याला गंभीर जखमी केले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना कुन्नाथूरमध्ये घडली. इथल्या बारमध्ये शरीफने रागाच्या भरात ५५ वर्षांच्या सुलेमानवर हल्ला केला आणि त्याच्या गुप्तांगास दाताने चावा घेतला.पोलिसांनी शरीफ यांना अटक केली. त्याच वेळी, सुलेमान यांना त्रिसूर मेडिकल कॉलेजमध्ये दाखल केले आहे. आपत्कालीन शस्त्रक्रियेने सुलेमानचे गुप्तांग परत जोडण्यात आले. शरीफ हा पेरुम्बादप्पू येथे राहणारा आहे. तर सुलेमान हा रिहाईश पुन्नूक्कावु येथे राहणार इसम आहे. ही विचित्र घटना शनिवारी रात्री घडली. शरीफ ज्या ऑटोटॅक्सीने बारमध्ये पोहचला, त्याआधी एका पार्किंग केलेल्या कारला टॅक्सीने धडक दिली. त्यानंतर भांडणाला सुरुवात झाली. दरम्यान शरीफ खपाचं आक्रमक झाला. लोकांनी त्याला नियंत्रित करण्याचा प्रयत्न केला, मात्र तो सर्वांवर धावून जात होता. त्याचवेळी शरीफने सुलेमानच्या गुप्तांगाचा दाताने चावा घेतला. शरीफची समजूत काढताना बार मालक आणि काही कर्मचारी जखमी झाले. शरीफाने यापूर्वी देखील दारूच्या नशेत हंगाम केला होता. पहिल्या अशाच एका घटनेत कोर्टाने त्याला खडसावाले होते. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसKeralaकेरळArrestअटक