शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

रागाच्या भरात बॉयफ्रेंडनं केली गर्लफ्रेंडची हत्या; ७ महिने मृतदेह घरातच लपवला अन् शेवटी...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2021 14:19 IST

काही महिन्यानंतर मॅथ्यूच्या शेजाऱ्यांना त्याच्या घरातून घाणेरडा वास येत असल्याचं आढळलं.

कपलमध्ये अनेकदा कुठल्या ना कुठल्या कारणावरुन वादविवाद होत असतात. परंतु प्रकरण तेव्हा गंभीर बनतं जेव्हा या भांडणांचं रुपांतर धोकादायक गुन्ह्यात घडतं. अमेरिकेत सध्या असेच एक प्रकरण समोर आलं आहे. ज्याठिकाणी एका व्यक्तीवर आरोप आहे की, त्याने त्याच्या गर्लफ्रेंडचा खून करत तिचा मृतदेह ७ महिने घरातच ठेवला होता. या प्रकरणाचा खुलासाही मोठ्या शिताफीनं करण्यात आला.

अमेरिकेतील मिशिगन येथील हा प्रकार आहे. न्यूजवीक एका रिपोर्टनुसार, मॅथ्यू नावाचा युवक असून त्याच्या गर्लफ्रेंडचं नाव विंटर्स आहे. हे दोघंही रिलेशनशिपमध्ये होते आणि अचानक दोघांमध्ये कुठल्यातरी कारणावरून भांडणं झालं. हे भांडण इतकं टोकाला गेले की दोघंही वेगवेगळे राहू लागले. यावेळी मॅथ्यू खूप भडकला होता. विंटर्सला धडा शिकवावाच लागेल असं मॅथ्यूनं निश्चित केले.

काही महिन्यानंतर मॅथ्यूच्या शेजाऱ्यांना त्याच्या घरातून घाणेरडा वास येत असल्याचं आढळलं. तेव्हा त्यांना काहीतरी गडबड जाणवली. त्यांनी तात्काळ पोलिसांना फोन केला आणि ही माहिती दिली. पोलीस जेव्हा घटनास्थळी पोहचले तेव्हा त्यांनी जे दृश्य पाहिले त्यामुळे हैराण झाले. पोलिसांनी मॅथ्यूला अटक केली. अखेर पोलिसांच्या चौकशीत मॅथ्यूनं विंटर्संची हत्या केल्याचं कबूल केले. मॅथ्यूने डिसेंबर २०२० मध्ये गर्लफ्रेंडसोबत भांडण झाल्यानंतर तिची हत्या केली होती.

पोलिसांना दिलेल्या कबुलीजबाबनुसार, मागील नोव्हेंबर महिन्यात विंटर्सने मॅथ्यूपासून वेगळं राहण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर एकेदिवशी विंटर्स अचानक मॅथ्यूच्या घरी पोहचली. त्याठिकाणी मॅथ्यूने तिचा खून केला आणि तिचा मृतदेह घराच्या बेसमेंटमध्ये लपवून ठेवला. सात महिन्यानंतर परिसरात दुर्गंधी पसरली तेव्हा या घटनेचा खुलासा झाला.  

टॅग्स :Policeपोलिस