शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

माझ्या मुलाच्या खुनाच्या घटनेवरून सुरु असलेलं राजकारण थांबवा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2019 13:17 IST

समाजातील लोकांच्या मोबाइलवर मॅसेज पाठवून चारित्र्य खराब करण्याचे काम करण्यात येत असून, माझी बदनामी करण्यात येत आहे,

ठळक मुद्देगोदूमल मूलचंदानी : हितेश मूलचंदानी खून प्रकरणाला राजकीय वळण

पिंपरी : किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून पिंपरी येथे हितेश मूलचंदानी या तरुणाचा दि. २३ जुलै रोजी खून झाला होता. या घटनेवरून राजकारण सुरू असून, ते थांबविण्यात यावे, आम्हाला न्याय पाहिजे आहे, अशी मागणी खून झालेल्या हितेश याचे वडील गोदूमल मूलचंदानी यांनी केली. तसेच, याप्रकरणी माजी उपमहापौर हिरानंद ऊर्फ डब्बू आसवानी यांनी आमदार अ‍ॅड. गौतम चाबुकस्वार यांच्या विरोधात पोलिसांत तक्रार केली आहे. त्यानुसार आमदार चाबुकस्वार यांच्या विरोधात पिंपरी पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. समाजातील लोकांच्या मोबाइलवर मॅसेज पाठवून चारित्र्य खराब करण्याचे काम करण्यात येत असून, माझी बदनामी करण्यात येत आहे, असे डब्बू आसवानी यांनी तक्रारीत नमूद केले आहे. हितेश मूलचंदानी यांच्या खूनप्रकरणी लोकांना दमदाटी करून दबाव आणत आहेत, अशी तक्रार आसवानी यांनी दिली आहे. त्यानुसार आमदार चाबूकस्वार यांच्यासह जितू मंगतानी, सुरेश निकाळजे, राजू नागपाल व किशोर केशवानी यांच्या विरोधात बुधवारी (दि. ७) अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे.

माझ्यावर अदखलपात्र गुन्हा दाखल झाल्याची अद्याप माहिती नाही. त्याची प्रत मला मिळालेली नाही. तसेच फोन रेकॉर्डिंग बाबतही माहिती नाही. माहिती मिळाल्यानंतर याबाबत मी माझी भूमिका स्पष्ट करेन. - गौतम चाबूकस्वार, आमदार, पिंपरी.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसMurderखून