शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

अज्ञातांनी केली लोकलवर दगडफेक; महिला जखमी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2019 20:03 IST

पोटाला दगड लागल्याने जीआरपीने तात्काळ त्यांना रुग्णालयात दाखल केले. 

ठळक मुद्देकांजूर आणि विक्रोळीच्या दरम्यान अज्ञात समाजकंटकांनी लोकलवर दगडफेक केल्यामुळे लोकलमधून प्रवास करत असताना समीक्षा चाळके ही महिला जखमी झाली आहे. डोंबिवलीहून घाटकोपरकडे येत असताना वैशाली भानुशाली या तरुणीला महिला डब्यात गर्दी असल्यामुळे श्वास घेण्यास त्रास जाणवू लागला.

मुंबई - लोकलमधून प्रवास करताना आज दोन विविध घटनांमध्ये दोन तरुणी जखमी झाले आहेत. गेल्या दोन दिवसांपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वेचं वेळापत्रक कोलमडलं त्याचा फटका प्रवाशांना बसत आहे. डोंबिवलीहून घाटकोपरकडे येत असताना वैशाली भानुशाली या तरुणीला महिला डब्यात गर्दी असल्यामुळे श्वास घेण्यास त्रास जाणवू लागला. त्यामुळे ही तरुणी गुदमरून बेशुद्ध पडली. तिला तिच्या मैत्रिणींनी घाटकोपर रेल्वे स्थानकावर पोलिसांच्या मदतीने राजावाडी रुग्णालयात दाखल केलं. तर कांजूर आणि विक्रोळीच्या दरम्यान अज्ञात समाजकंटकांनी लोकलवर दगडफेक केल्यामुळे लोकलमधून प्रवास करत असताना समीक्षा चाळके ही महिला जखमी झाली आहे. तिला देखील घाटकोपर येथील राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. समीक्षा या दिव्याहून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जाणाऱ्या जलद लोकलने प्रवास करत होत्या. या दगडफेकीत त्यांच्या पोटाला दगड लागल्याने जीआरपीने तात्काळ त्यांना रुग्णालयात दाखल केले. 

टॅग्स :railwayरेल्वेcentral railwayमध्य रेल्वेhospitalहॉस्पिटल