शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

टिंबर मार्केटमधील राजाराम चौकात किराणा दुकानावर दगडफेक

By सचिन भोसले | Updated: December 29, 2023 21:31 IST

याबाबत समजलेली माहिती अशी की,टिंबर मार्केट येथे चेचर किराणा स्टोअर या नावाचे दुकान आहे

कोल्हापूर : टिंबर मार्केटमधील राजाराम चौकात शुक्रवारी सायंकाळी दोघा तरुणांनी चेचर किराणा दुकानावर दगडफेक केली. दुकानातील व बाहेरील साहित्याची तोडफोड करीत दुकान मालक सचिन आनंदराव चेचर (वय ४०) यांनाही मारहाण केली. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रीया सुरु होती.

याबाबत समजलेली माहिती अशी की,टिंबर मार्केट येथे चेचर किराणा स्टोअर या नावाचे दुकान आहे. दुकानदार सचिनचेचर हे शुक्रवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास नेहमीप्रमाणे आपला व्यवसाय करत होते. यादरम्यान मोटार सायकलवरुन आलेल्या दोघा तरुणांनी दुकानावर दगडफेक करुन मोडतोड करायला सुरवात केली.स चिन यांनाही शिवीगाळ करत त्यांनी मारहाण केली. दुकानाबाहेर ठेवलेल ट्रे,लाकडी फळ्या उचलून आपटायला सुरवात केली. यावेळी या चौकामध्ये बघ्यांची गर्दी झाली. गर्दीतील कांहीजणांनी त्या दोन तरुणांच्या तावडीतून चेचर यांची सुटका केली. या घटनेची माहिती जुना राजवाडा पोलिसांना मिळताच पोलिस तत्काळ घटनास्थळी पोहचले.फिर्यादी चेचर यांच्याकड़ून माहिती घेऊन त्यांनी त्या दोन तरुणांचा शोध सुरु केला. याप्रकरणी गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया रात्री उशीरापर्यंत सुरु होती.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीkolhapurकोल्हापूर