शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

दुर्मिळ खवल्या मांजराची 40 लाखांमध्ये तस्करी करणाऱ्या दुकलीला अटक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2019 20:35 IST

ठाणे गुन्हे शाखेच्या मध्यवर्ती शोध पथकाची कामगिरी

ठाणे - दुर्मिळ प्रजातीच्या खवले मांजराची ४० लाखांमध्ये विक्री करण्याच्या तयारीमध्ये असलेल्या सागर पवार (33, फलपाडा, विरार, जि. पालघर ) आणि अब्दुल महामृत (54, रा. साई, जि. रायगड) या दोघांना ठाणो गुन्हे अन्वेषण विभागाच्या मध्यवर्ती शोध कक्षाच्या पथकाने मंगळवारी जेरबंद केल्याची माहिती पोलीस उपायुक्त दीपक देवराज यांनी दिली. त्यांच्याकडून खवल्या मांजर या वन्य जीवाची सुटका करण्यात आली आहे.

दुर्मिळ खवल्या मांजराची तस्करी करण्यासाठी सागर आणि अब्दुल येणार असल्याची माहिती पोलीस हवालदार शरद तावडे यांना मिळाली होती. याच माहितीच्या आधारे ठाण्याच्या वनक्षेत्रपालांशी पत्रव्यवहार करुन वन विभागाचे कर्मचारी घेऊन मंगळवारी दहिसर मुंब्रा या भागात उपायुक्त देवराज यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल होनराव यांच्या पथकाने सापळा रचून या दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडील एका प्लास्टीकच्या गोणपाटातून दुर्मीळ प्रजातीचे नामशेष होत चाललेले संरक्षित वन्यजीव खवले मांजर (इंडियन पॅनगोलिन) हस्तगत करण्यात आले. त्यांनी ते दहा लाखांमध्ये खरेदी केले होते. त्याची ते परदेशामध्ये 40 लाखांमध्ये विक्री करणार होते, त्यपूर्वीच ठाणो पोलिसांनी त्यांना शिताफीने पकडले. त्यांच्याशी निगडीत आणखी कोणती टोळी आहे का? ते याची विक्री कोणाला करणार होते? आदींबाबत चौकशी करण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसArrestअटक