शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

आईच्या अंत्यसंस्कारासाठी आलेल्या पोलीस अधिकाऱ्याची कार गेली चोरीस 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2019 20:36 IST

ही घटना येथील समनानी ले - आऊट परिसरात ८ ऑगस्टच्या रात्री घडली. 

ठळक मुद्देया प्रकरणी अकोला येथील वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश काशीनाथ अणे यांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. या गाडीत एक  लॅपटॉप आणि दोन मोबाईलही असल्याचे तक्रारीत नमूद केले आहे.

यवतमाळ - वृद्ध आईच्या अंत्यसंस्कारासाठी अकोला येथून आलेल्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकाची कार अज्ञात चोरट्याने लंपास केली. ही घटना येथील समनानी ले - आऊट परिसरात ८ ऑगस्टच्या रात्री घडली. या प्रकरणी अकोला येथील वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश काशीनाथ अणे यांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे.

 गणेश अणे हे अकोला पोलीस अधीक्षक कार्यालयात वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत आहे. तर त्यांची आई केसरबाई काशीनाथ अणे यांचे ८ ऑगस्ट  रोजी यवतमाळ येथे निधन झाले. यवतमाळ येथील एसटी कॉलनी समनानी ले-आऊट परिसरात राहणारे अणे यांचे जावई रतनसिंग बद्दू पवार यांच्या घरी केसरबाई यांच्या अंत्यसंस्काराची तयारी सुरू होती. त्यासाठी गणेश अणे हे अकोला येथून  पुतण्या ललीत सीताराम राठोड याची कार (एम.एच.२९/ए.डी.२५३४) घेवून सायंकाळी रतनसिंग पवार यांच्या घरी पोहोचले. संपूर्ण कामकाज आटोपल्यानंतर त्यांनी ही कार जावयाच्या घराशेजारीच रात्रीदरम्यान ठेवली होती. मात्र अज्ञात चोरट्याने ही गाडी चोरून नेल्याची तक्रार अणे यांनी दाखल केली आहे. या गाडीत एक  लॅपटॉप आणि दोन मोबाईलही असल्याचे तक्रारीत नमूद केले आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीRobberyचोरीPoliceपोलिसYavatmalयवतमाळ