शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

नात्याला कलंक! आजोबाने केले नातीचे लैंगिक शोषण 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2018 17:08 IST

शाळेत शिकवलं असल्यामुळे मुलीला ‘गुड टच’ आणि ‘बॅड टच’बद्दल माहिती होती. मुलीने नर्सकडे आजोबांनी चुकीच्या पद्धतीने स्पर्श केली असल्याची तक्रार केली होती अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

मुंबई - आईवडिलांच्या प्रेमाला मुकलेली एक ९ वर्षांची चिमुकली ह्रदयाच्या शस्त्रक्रियेसाठी मुंबईतील एका रुग्णालयात आली होती. तिला सोबत म्हणून आलेल्या आजोबाने ती एकटी असताना अतिप्रसंग केल्याची संतापजनक घटना घडली आहे. शस्त्रक्रियेच्या एक दिवस आधी हा धक्कादायक प्रकार घडल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी याआरोपीविरोधात पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल केला असून नातीचा विनयभंग करणाऱ्या आजोबाला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे.

दक्षिण मुंबईतील एका रुग्णालयात तिच्यावर  ह्रदयाची शस्त्रक्रिया करण्यात येणार होती. पोलिसांनी पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल केला असून आरोपी आजोबाला अटक केली आहे. शाळेत शिकवलं असल्यामुळे मुलीला ‘गुड टच’ आणि ‘बॅड टच’बद्दल माहिती होती. मुलीने नर्सकडे आजोबांनी चुकीच्या पद्धतीने स्पर्श केली असल्याची तक्रार केली होती अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. काही महिन्यांपूर्वी या लहान मुलीच्या आईचं निधन झालं असून ती अनाथआश्रमात राहत होती. मुलीच्या ह्रदयात छिद्र असल्याचं समोर आल्यानंतर सामाजिक संस्थेने  ह्रदय शस्त्रक्रियेसाठी तिला रुग्णालयात आणलं होतं. ‘तिचे आजोबा तिच्यासोबत आले होते. २२ सप्टेंबरला ही घटना घडली. चिमुकली बेडवर झोपलेली असताना  असताना आजोबाने चुकीच्या पद्धतीने स्पर्श केल्याचं मुलीने सांगितलं आहे. मुलीने रुग्णालयातील नर्सला या घटनेची माहिती दिली. नर्सने डॉक्टरांना सांगितल्यानंतर रुग्णालयाने आम्हाला याप्रकरणाची माहिती दिली असे आग्रीपाडा पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी दिली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSexual abuseलैंगिक शोषण