शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

लग्नाचं वेड अन् जीवाशी खेळ! प्रेयसी प्यायली टॉयलेट क्लिनर तर प्रियकर चढला विजेच्या टॉवरवर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2022 15:56 IST

प्रेयसीसोबत लग्न करण्याची मागणी करत वीरुगिरी करण्यासाठी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास हनुमान खेजाडी मंदिराजवळील टॉवरवर एक तरुण चढला.

प्रेमात लोकं वाटेल ते करतात. अजब प्रेमाचे गजब किस्सेही अनेकदा समोर येत असतात. अशीच एक घटना आता समोर आली आहे. लग्नासाठी प्रियकर-प्रेयसीने टोकाचं पाऊल उचललं आहे. धक्कादायक बाब म्हणजे प्रियकर आधीच विवाहित असून प्रेयसी अल्पवयीन आहे. मात्र त्यांना लग्न करायची इतकी घाई झाली की, ते यासाठी जीव द्यायलाही तयार झाले. लग्नाच्या हट्टामुळे अल्पवयीन प्रेयसीने टॉयलेट क्लिनर पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. त्याचवेळी तिच्या प्रेमात वेडा झालेला विवाहित तरुण विजेच्या टॉवरवर चढला.

मिळालेल्या माहितीनुसार, श्रीगंगानगर जिल्ह्यातील सुरतगडमध्ये ही घटना घडली. प्रेयसीसोबत लग्न करण्याची मागणी करत वीरुगिरी करण्यासाठी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास हनुमान खेजाडी मंदिराजवळील टॉवरवर एक तरुण चढला. अल्ताफ असे या तरुणाचे नाव सांगितले जात आहे. तो सुरतगडच्या वॉर्ड क्रमांक 6 चा रहिवासी आहे. अल्ताफ टॉवरवर चढल्यानंतर तेथे लोक जमा झाले. या घटनेची माहिती शहर पोलीस ठाण्यात देण्यात आल्यानंतर पोलीस घटनास्थळी हजर झाले.

पोलिसांनी तरुणाची समजूत घालून अग्निशमन दल आणि रुग्णवाहिका बोलावली. याच दरम्यान तरुणाचा मित्र टॉवरवर चढला आणि त्याने तरुणाला त्याच्या प्रेयसीसोबत व्हिडिओ कॉलद्वारे बोलायला लावलं. यावेळी प्रेयसीने केलेल्या आवाहनावर तरुण भावूक झाला. नंतर तो टॉवरवरून खाली आला. त्यानंतर पोलिसांनी आणि तरुणाच्या कुटुंबीयांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. त्यानंतर शहर पोलिसांनी तरुणाला ताब्यात घेतले. यावेळी उपस्थित लोकांनी संपूर्ण घटनेचा व्हिडिओ बनवला आणि नंतर तो सोशल मीडियावर व्हायरलही केला.

या घटनेच्या एक दिवस आधी तरुणाच्या प्रेयसीही प्रियकराशी लग्न करण्याची मागणी करत टॉयलेट क्लीनर प्यायली होती. ही माहिती मिळताच तिचे कुटुंबीय घाबरले. त्यांनी तातडीने मुलीला रुग्णालयात दाखल केले. सध्या पोलीस या तरुणाची चौकशी करत आहेत. त्याचवेळी प्रेयसीचे नातेवाईकही मुलीला समजावण्याचा प्रयत्न करत आहेत. सध्या या घटनेची जोरदार चर्चा रंगली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :marriageलग्न