शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

स्वत:ची रिक्षा चोरीला जाताच त्याने पळवल्या इतरांच्या ऑटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2021 06:22 IST

‘रिक्षा चोरी’चे धुळे कनेक्शन : सांताक्रूझ पोलिसांची कारवाई

ठळक मुद्दे‘रिक्षा चोरी’चे धुळे कनेक्शन : सांताक्रूझ पोलिसांची कारवाई

गौरी टेंबकर - कलगुटकरमुंबई : मुंबईत रिक्षा चोरी करत नंतर त्याची धुळ्याला नेऊन विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात सांताक्रूझ पोलिसांना मंगळवारी यश मिळाले. धक्कादायक म्हणजे धुळे जिल्ह्यातील बहुतेक रिक्षांमध्ये एमएच-०१ आणि ०२ या क्रमांक असून यातील सूत्रधाराची स्वतःची रिक्षा चोरीला गेल्यावर त्याने ही योजना आखल्याचे उघड झाले आहे.

जब्बार खान, आबिद फैजल शेख, वसीम शेख आणि जावेद खान अशी अटक केलेल्या आरोपींची नावे असून ते सर्वजण सांताक्रूझ आणि वांद्रे येथील रहिवासी आहेत. व्यावसायाने रिक्षाचालक असलेले आरोपी धुळ्यातील अस्लम रमजान मणियाराला चोरीच्या ऑटो विकत होते.  मुख्य सूत्रधार आबिद हा जुहूचा रहिवासी असून त्याची आणि त्याच्या वडिलांची रिक्षा चोरीला गेल्यानंतर त्याने ऑटो रिक्षा चोरीचा व्यवसाय सुरू केला.

सांताक्रूझ पोलीस ठाण्याचे तपास अधिकारी योगेश पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, काही महिन्यांपूर्वी आम्ही सांताक्रूझमध्ये रिक्षा चोरीचा गुन्हा दाखल झाला. याबाबत आम्ही वाहतूक विभागाकडे या रिक्षाची माहिती तपासली तेव्हा या रिक्षेला धुळे येथे कालबाह्य झालेल्या विम्यासाठी दंड करण्यात आल्याचे आम्हाला समजले. त्यानुसार आम्ही धुळे येथे धाव घेत चोरीला गेलेली रिक्षा ताब्यात घेतली. तपासात ही रिक्षा अवघ्या ४० हजार रुपयांना विकण्यात आल्याचे उघड झाले. 

अवघ्या २७ हजारांत मिळतेय रिक्षा !

  • पोलिसांनी तपासात प्रथम पाच रिक्षा जप्त केल्या. परंतु अधिक तपासात धुळ्यात चोरीच्या रिक्षा विकण्याचे मोठे रॅकेट त्यांना सापडले. सांताक्रूझ भागात रिक्षा पार्क करणारे बहुतेक ऑटो चालक बोरिवली, मीरा रोड, दहिसर आणि कांदिवलीचे रहिवासी आहेत.
  • दररोज ते सांताक्रूझ येथे रस्त्यावर रिक्षा पार्क करायचे. तेथून आरोपी रिक्षा चोरी करत होते. त्यानंतर त्या रिक्षा ठाण्याजवळील पडघा टोलनाका येथून मणियार हा गोळा करत नंतर त्या धुळ्यात विकत असल्याचे तपासातून समोर आले आहे.
टॅग्स :auto rickshawऑटो रिक्षाCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसDhuleधुळे