शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

बिसनेसमनची नक्कल करून केल्या सोनसाखळ्या चोऱ्या 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2018 21:43 IST

आरपीएफ पोलिसांनी त्याला लोहमार्ग पोलिसांकडे सोपवले. कमल सागर शुक्ला (३० वर्षे) असे या आरोपीचे नाव असून वसई परिसरात तो राहत होता.

ठळक मुद्देबिझनेसमनसारखा पेहराव करुन अगदी प्रोफेशनल दिसणारा साखळी चोर अंधेरी पोलिसांच्या जाळ्यातकमल सागर शुक्ला (३० वर्षे) असे या आरोपीचे नाव असून वसई परिसरात तो राहत होता.महागडे कपडे घालून तो अंधेरी स्थानकात सोनसाखळ्या चोरत होता

मुंबई - रेल्वे स्थानकांत अनेक चोर वेगळ्या युक्त्या लढवून चोर्‍या करतात. बर्‍याच वेळा पोलिसांच्या हातावर तुरी देऊन ते हात साफ करतात. बिझनेसमनसारखा पेहराव करुन अगदी प्रोफेशनल दिसणारा साखळी चोर अंधेरी पोलिसांच्या जाळ्यात सापडला आहे. महागडे कपडे घालून तो अंधेरी स्थानकात सोनसाखळ्या चोरत होता. मात्र, अंधेरी स्थानकातील आरपीएफ जवानांना त्याचा संशय आल्याने त्याच्याकडे तपासणी केली आणि तो सापडला. आरपीएफ पोलिसांनी त्याला लोहमार्ग पोलिसांकडे सोपवले. कमल सागर शुक्ला (३० वर्षे) असे या आरोपीचे नाव असून वसई परिसरात तो राहत होता.

लोकल ट्रेनमध्ये सोनसाखळी चोरण्याचे त्याने सत्र सुरू केले होते. बर्‍याचदा रेल्वे पोलिसांना हुलकावणी देऊन तो पसार होत असे. चांगले कपडे आणि दिसायला अगदी प्रोेफेशनल असल्यामुळे लोकांना सुद्धा त्याचा संशय येत नव्हता. याच गोष्टीचा फायदा घेऊन त्याने आतापर्यंत चोर्‍या केल्या होत्या. मागच्या महिन्यात २९ डिसेंबरला एका सीसीटीव्ही फुटेजमध्ये आरोपी शुक्ला आढळून आला होता. मात्र चांगल्या घराण्यातील वाटल्यामुळे पोलिसांना त्याच्यावर संशय आला नाही, मात्र १९ डिसेंबरला पुन्हा तो त्याच परिसरात फिरत असल्याचे आरपीएफच्या जवानांनी पाहिले आणि तात्काळ त्याला अटक केली. तपासणी केली असता त्याच्याकडे चोरी केलेली सोनसाखळी आढळून आली. त्यामुळे आरपीएफ पोलिसांनी त्याला लोहमार्ग पोलिसांच्या ताब्यात दिले.

टॅग्स :Chain Snatchingसोनसाखळी चोरीPoliceपोलिसrailwayरेल्वेArrestअटक