शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
2
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
3
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
4
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले
5
महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
6
मोबाइलमध्ये अडकलेली तरुणाई सरस्वतीच्या दरबारात नेणार : विश्वास पाटील
7
प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार
8
बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ
9
नेपाळच्या आगीत कोण आपली पोळी भाजते आहे?
10
साहित्य संमेलनाध्यक्षपदी ‘पानिपत’कार विश्वास पाटील ; १ ते ४ जानेवारीदरम्यान संमेलन होणार
11
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
12
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
13
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
14
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
15
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
16
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
17
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
18
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
19
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)

Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशी आणि बॉयफ्रेंड राज कुशवाहचा २ वर्षांपूर्वीचा फोटो, चेहऱ्यावर दिसतोय आनंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2025 15:28 IST

Sonam Raghuvanshi And Raj Kushwaha : सोनमने तिचा बॉयफ्रेंड राज कुशवाहच्या मदतीने पतीचा काटा काढला. याच दरम्यान आता सोनम आणि राजचा दोन वर्षे जुना फोटो समोर आला असून तो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. 

शिलाँगमध्ये हनिमूनला गेल्यावर राजा रघुवंशीची हत्या करण्यात आली. या हत्या प्रकरणात राजाची पत्नी सोनमसह आणखी लोकांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात रोज नवनवीन धक्कादायक खुलासे करण्यात येत आहेत. सोनमने तिचा बॉयफ्रेंड राज कुशवाहच्या मदतीने पतीचा काटा काढला. याच दरम्यान आता सोनम आणि राजचा दोन वर्षे जुना फोटो समोर आला असून तो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. 

फोटोमध्ये सोनम तिचा बॉयफ्रेंड राज कुशवाहासोबत दिसत आहे आणि दोघेही खूप आनंदी दिसत आहेत. २०२३ मधला हा फोटो असल्याचं सांगितलं जात आहे, ज्यावरून दोघांची मैत्री बरीच जुनी असल्याचं समोर आलं आहे. राजा रघुवंशी हत्या प्रकरणात पोलिसांनी आरोपी पत्नी सोनम रघुवंशी, तिचा बॉयफ्रेंड राज कुशवाहा आणि इतर तिघांना अटक केली आहे. या पाच जणांवर राजा रघुवंशीची हत्या करण्याचा कट रचल्याचा आरोप आहे.

"मी कोणाशीही लग्न केलं तरी मी तुझीच गर्लफ्रेंड...", सोनमसमोर स्टेजवर ढसाढसा रडला राज

"सोनम वयाने मोठी, बॉस होती, राज फक्त नोकर"; आईने घेतली लेकाची बाजू, म्हणाली...

चौकशीदरम्यान पोलिसांना कळलं की, सोनम रघुवंशी आणि राज कुशवाह एका मुलीला शोधून तिलाही मारण्याचा कट रचत होते. ते एका अनोळखी मुलीची हत्या करून तिचा मृतदेह जाळणार होते जेणेकरून ती सोनम आहे असं लोकांना भासवता येईल.  तिने नेपाळला पळून जाण्याचा देखील प्लॅन केला होता. पण तिचे सर्वच प्लॅन अयशस्वी झाले. 

राजाच्या हत्येचा प्लॅन अयशस्वी झाला असता तर काय करणार होती सोनम? बॅकअप प्लॅन तयार

"मी थकले आहे, राजाला मार, नाहीतर मी मरेन..."; बॉयफ्रेंड राजनेच केली सोनमची पोलखोल

लग्नानंतरच्या विधी पूर्ण होण्यापूर्वीच सोनमने राजाला मारण्याचा निर्णय घेतला. १३ मे रोजी तिने राज कुशवाहला मेसेज केला की, मी थकले आहे, राजाला मार, नाहीतर मी मरेन. राजने यावर मी काहीतरी करतो असा रिप्लाय दिला. तसेच नंतर विशालसोबत कट रचण्यास सुरुवात केली. पूर्वी खासी हिल्स पोलिसांनी सोनम, राज, विशाल, आनंद आणि आकाश यांची एकत्र चौकशी केली तेव्हा राजनेही सोनमची गुपितं उघड करण्यास सुरुवात केली. 

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसArrestअटक