शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशी समलैंगिक, तिला..."; ज्योतिषाचा खळबळजनक दावा, भविष्यवाणी ठरलीय खरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2025 12:14 IST

Raja Raghuvanshi And Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशीच्या ज्योतिषाने एक अतिशय धक्कादायक दावा केला आहे.

इंदूरच्या राजा रघुवंशी याच्या हत्येप्रकरणी मेघालय न्यायालयाने गुरुवारी आरोपी पत्नी सोनम रघुवंशी आणि तिचा बॉयफ्रेंड राज कुशवाह यांची पोलीस कोठडी दोन दिवसांसाठी वाढवली. याशिवाय, इतर ३ आरोपी आकाश राजपूत, विशाल सिंह चौहान आणि आनंद यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. याच दरम्यान आता राजा रघुवंशीच्या ज्योतिषाने एक अतिशय धक्कादायक दावा केला आहे. सोनमचे समलैंगिक संबंध असू शकतात असं म्हटलं आहे. याआधी ज्योतिषाने जे काही दावे केले होते ते सर्व खरे ठरल्याचं कुटुंबीयांचं म्हणणं आहे.

राजाच्या कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्योतिषी अजय दुबे यांनी त्यांच्या कुटुंबाबाबत केलेली बहुतेक भविष्यवाणी खरी ठरली आहे. राजा रघुवंशी हत्या प्रकरणातत अजय दुबे म्हणाले की, राजाच्या कुटुंबाने त्यांच्या मुलाची पत्रिका सोनमच्या पत्रिकेशी जुळवली होती. त्यावेळी त्यांनी राजाच्या कुटुंबाने विचारलेल्या प्रश्नांची उत्तरंही दिली होती, जी बऱ्याच अंशी बरोबर ठरली.

 धक्कादायक! "लग्न ठरल्यानंतर सोनम दिवसातून फक्त..."; राजा रघुवंशीच्या मित्राचा मोठा खुलासा

"सोनमचे तिच्या मैत्रिणीशी समलैंगिक संबंध”

राजाच्या हत्येनंतर सोनम जिवंत आणि सुरक्षित असल्याचं सांगितलं होतं. हत्येमध्ये तीन, चार लोक आणि महिला सामील आहे, ती महिला तुमची सून सोनम आहे असं देखील ज्योतिषाने राजाच्या कुटुंबाला सांगितलं होतं. अजय दुबे यांनी दावा केला आहे की, "या हत्येत आणखी एक महिला सामील आहे. लवकरच दुसरी महिला समोर येईल. दुसरी महिला सोनमची मैत्रीण असू शकते. सोनमचे तिच्या मैत्रिणीशी समलैंगिक संबंध असू शकतात. तिच्या पत्रिकेवरून असं दिसून येतं की तिला मुलींमध्ये रस आहे."

बनावट मृतदेह, संजय वर्मा...; राजा रघुवंशीच्या हत्येसाठी सोनम आणि राजचं खतरनाक प्लॅनिंग

"आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला

पत्रिकेत होता मृत्युयोग

सोनमच्या कुटुंबाने राजाच्या कुटुंबाला फसवलं आहे. पत्रिकेत मृत्युयोग होता, सोनमच्या कुटुंबाने राजाच्या कुटुंबाला याबद्दल माहिती दिली नव्हती. जर राजाच्या कुटुंबाला मृत्युयोगाची माहिती दिली असती तर त्यांनी उपाय केले गेले असते आणि ही घटना घडली नसती. सोनमचे गेल्या २ वर्षांपासून प्रेमसंबंध होते. ती खूप हट्टी आमुलगी आहे. तिच्या पत्रिकेत राहूयोग होता, म्हणून ती तिला जे हवं ते करायची. सोनमची पत्रिका पाहता, तिला हवं असलेले ध्येय साध्य करण्यासाठी ती कोणत्याही थराला जाऊ शकते हे उघड झालं आहे असं ज्योतिषी अजय दुबे म्हणाले आहेत. 

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीArrestअटक