शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

आईचे प्रेमसंबंध असल्याच्या संशयावरून पोटच्या मुलाने तिच्या हत्येची दिली सुपारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2019 21:51 IST

या सर्व प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

ठळक मुद्दे22 वर्षीय अंश ढींगरा याने राजेंद्र आणि राहुल यांना घरात चोरी करून आपल्या आईची हत्या करण्यासाठी सुपारी दिली होती. 6 ऑक्टोबरला तीन जणांनी अंशच्या घरात प्रवेश केला आणि घर लुटण्याचा प्रयत्न केला.

नवी दिल्ली - पोलिसांनी एका तरुणाला आपल्या आईच्या हत्येचा कट रचल्याच्या आरोपाखाली ताब्यात घेतलं आहे. स्वत:च्या जन्मदात्या आईची हत्या करण्यासाठी मुलाने तीन अल्पवयीन मुलांसह आणखी तीन लोकांना सुपारी दिली होती. 22 वर्षीय अंश ढींगरा याने राजेंद्र आणि राहुल यांना घरात चोरी करून आपल्या आईची हत्या करण्यासाठी सुपारी दिली होती. या सर्व प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.आरोपी अंशचे त्याच्या आईशी वारंवार खटके उडत असत. आपल्या आईचे बाहेर दुसऱ्या पुरुषाशी प्रेमसंबंध असल्याचा संशय अंशला होता आणि त्यातून त्याने हे टोकाचे पाऊल उचलल्याचं पोलिसांनी माहिती दिली आहे. आईचे प्रेमसंबंध असल्याच्या संशयावरून आरोपी मुलगा अंश सतत आईशी भांडण करत असे. त्यामुळे त्याला आईचा राग यायचा आणि याच रागातून त्याने आईला जीवे मारण्याची सुपारी दिली. 6 ऑक्टोबरला तीन जणांनी अंशच्या घरात प्रवेश केला आणि घर लुटण्याचा प्रयत्न केला. यावेळी मध्ये येणाऱ्या आईला त्यांना ठार मारण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी पोलीस तपास करत असताना त्यांनी अंशला ताब्यात घेतले. त्यातूनच गुन्ह्याचा उलगडा झाला. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीNew Delhiनवी दिल्लीMurderखूनRobberyचोरीPoliceपोलिसArrestअटक