शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
5
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
8
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
9
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
10
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
11
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
12
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
13
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
14
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
15
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
16
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
17
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
18
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
19
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
20
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
Daily Top 2Weekly Top 5

आईच्या अफेअरमुळे रागावला होता मुलगा, मॉर्निंग वॉक करत असलेल्या प्रियकरावर झाडली गोळी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2022 09:58 IST

UP Crime News : बरेलीच्या सीबीगंजमध्ये आईच्या अफेअरमुळे नाराज असलेल्या मुलांनी तिच्या प्रियकराची सकाळी गोळी झाडून हत्या केली आणि ते फरार झाले. तेच बंदुकीच्या फायरिंगच्या आवाजाने परिसरात एकच खळबळ उडाली.

UP Crime News : अनैतिक संबंधातून घडणाऱ्या अनेक हैराण करणाऱ्या घटना नेहमीच समोर येत असतात. अनेकदा असंही बघायला मिळतं की, आई-वडील किंवा नातेवाईक आपल्या मुलांचं प्रेम मान्य करत नाही. पण यूपीच्या बरेलीमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

बरेलीच्या सीबीगंजमध्ये आईच्या अफेअरमुळे नाराज असलेल्या मुलांनी तिच्या प्रियकराची सकाळी गोळी झाडून हत्या केली आणि ते फरार झाले. तेच बंदुकीच्या फायरिंगच्या आवाजाने परिसरात एकच खळबळ उडाली. घटनास्थळी पोहोचलेल्या लोकांनी जखमी तरूणाला हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. तर दुसरीकडे सूचना मिळताच पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला. या घटनेबाबत जखमी विकासने सांगितलं की, त्याचं त्याच्या परिसरात राहणाऱ्या एका महिलेसोबत अफेअर सुरू आहे. याची माहिती तिच्या मुलांना मिळाली होती. 

याचाच राग महिलेच्या मुलांच्या मनात होता. तरूणाने सांगितलं की, तो रोज सकाळी फिरायला जातो. तेव्हाच लपून बसलेल्या महिलेच्या मुलांनी त्याच्यावर फायरिंग केली. यात एक गोळी त्याच्या पोटात लागली. जखमी तरूणावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

जखमी तरूणाने पुढे सांगितलं की, महिलेसोबत मी बोलत होतो. ती माझ्यासोबत राहण्यासाठी आली होती. आम्ही दोघे 6 ते 7 महिने सोबत राहिलो. त्यामुळेच माझ्यावर हल्ला झाला. मी पोलिसांना त्यांची नावे सांगितली आहेत. 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशCrime Newsगुन्हेगारी