जम्मू काश्मीर - कश्मीरमधील सोपोर भागात दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात लष्कराच्या जवानाचा मृत्यू झाला आहे. मोहम्मद रफी यातू असं या जवानाचे नाव असून त्याच्या कुटुंबीयांसमोर त्याच्यावर गोळीबार करण्यात आली. रफी हा सुट्टीसाठी त्याच्या सोपोरमधील वारपोरा गावी आला होता.
दहशतवाद्यांनी केली सुट्टीवर आलेल्या जवानाची हत्या, कुटुंबीयांसमोरच झाडल्या गोळ्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2019 19:41 IST