शहरं
Join us  
Trending Stories
1
APMC निवडणूक घ्या, प्रशासक नियुक्ती रद्द; उच्च न्यायालयाने राज्य सरकारला फटकारले
2
नवी मुंबईत ‘गाेल्डन मेट्रो’चे पुढचे पाऊल; डीपीआरचे पुनरावलोकन, ३० मिनिटांत गाठा विमानतळे
3
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
4
"अक्खी दुनिया एक तरफ, मेरा बुमराह एक तरफ"; अभिनेत्याची फरमाईश अन् संजनाची डायलॉगबाजी (VIDEO)
5
कुजबुज! आता पवार कुटुंब एकत्र दिसणार का?; ‘झालं गेलं गंगेला मिळू द्या, महाराष्ट्र हितासाठी...'
6
मंत्रिमंडळाऐवजी पायाभूत समितीला अंतिम अधिकार; फडणवीस सरकारनं हा निर्णय का घेतला?
7
मुंबईत दुहेरी हत्याकांड! २३ वर्षीय तरुणाने वडील, आजोबांची केली हत्या; काकांवरही केला चाकू हल्ला
8
विरोधात लिहिले की पत्रकारांचा छळ सुरू होतो; हायकाेर्टानं नोंदवलं महत्त्वपूर्ण निरीक्षण
9
बोलघेवड्याचा बोलाचा भात...! रशिया-युक्रेन युद्धाला डोनाल्ड ट्रम्प यांच्या विधानानं नवं वळण?
10
मायबाप सरकार, फक्त कागदावर नको, बांधांवर या! निकष बाजूला सारून मदतीचा हात पुढे केला पाहिजे
11
विमानाच्या चाकातील 'त्याच्या' प्रवासाचा जीवघेणा थरार! हृदयाचा थरकाप उडवणारी एक कहाणी
12
मैदानावर क्रिकेट खेळा, खुन्नस कसली काढता?; राजकीय ‘आकां’ना आपण जाब विचारला पाहिजे
13
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
14
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
15
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
16
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
17
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
18
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
19
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
20
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन

लॉजमधील वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश; सामाजिक सुरक्षा पथकाचा छापा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2021 22:24 IST

Prostitution in Logde :हिंजवडी येथील क्लाउड नाईन अपार्टमेंट्स ओयो रूम्स लॉज येथे शनिवारी (दि. १८) रात्री सव्वाआठच्या सुमारास ही कारवाई केली.

ठळक मुद्दे लखन उर्फ सनी (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही), मंगेश मनोहर सूर्यवंशी (वय २५, रा. आनंतानगर, हिंजवडी, मूळ रा. उदगीर, जि. लातूर) या दोघांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

पिंपरी : लॉजमध्ये सुरू असलेल्या वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश करण्यात आला. पिंपरी-चिंचवड सामाजिक सुरक्षा विभागाच्या पोलिसांनी छापा मारून दोन महिलांची सुटका केली. हिंजवडी येथील क्लाउड नाईन अपार्टमेंट्स ओयो रूम्स लॉज येथे शनिवारी (दि. १८) रात्री सव्वाआठच्या सुमारास ही कारवाई केली.

लखन उर्फ सनी (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही), मंगेश मनोहर सूर्यवंशी (वय २५, रा. आनंतानगर, हिंजवडी, मूळ रा. उदगीर, जि. लातूर) या दोघांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. आरोपी मंगेश सूर्यवंशी याला पोलिसांनी अटक केली. पोलीस उपनिरीक्षक प्रदीपसिंग सिसोदे यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आनंतानगर, हिंजवडी येथील क्लाउड नाईन अपार्टमेंट्स ओयो लॉजवर वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती सामाजिक सुरक्षा विभागाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी लॉजवर छापा मारला. आरोपी मंगेश याने लखन यांच्याकडून वेश्याव्यवसायासाठी दोन महिलांना प्राप्त केले. त्यांच्याकडून वेश्या व्यवसाय करून त्यावर त्याने आपली उपजीविका भागवली, असे फिर्यादीत नमूद आहे.

टॅग्स :Prostitutionवेश्याव्यवसायpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPoliceपोलिसraidधाडArrestअटक