शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

...म्हणून तिने लोकसमोर उडी घेत केला आत्महत्येचा प्रयत्न, भायखळ्यातील घटनेमागचे धक्कादायक कारण आलं समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2022 08:18 IST

Crime News: भायखळा रेल्वेस्थानकात शनिवारी सायंकाळी तरुणीने दोन वेळा आत्महत्येचा प्रयत्न करण्यामागचे रहस्य उलगडले असून, गर्भवती असतानाही प्रियकर लग्नाला नकार देत असल्याने तरुणीने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे.

मुंबई : भायखळा रेल्वेस्थानकात शनिवारी सायंकाळी तरुणीने दोन वेळा आत्महत्येचा प्रयत्न करण्यामागचे रहस्य उलगडले असून, गर्भवती असतानाही प्रियकर लग्नाला नकार देत असल्याने तरुणीने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. पोलिसांनी समजूत काढल्यानंतर तो आता लग्नास तयार झाला आहे.   

भायखळा रेल्वेस्थानकात शनिवारी सायंकाळी एका तरुणीने प्लॅटफॉर्म एकवर लोकल येत असताना त्यासमोर उभे राहून जीव देण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी सहायक उपनिरीक्षक रवींद्र सानप आणि सुरक्षा रक्षक गजानन मुसळे हे पळत गेले आणि तिला बाजूला केले. त्यानंतर तिने पुन्हा प्लॅटफॉर्म २ वर आत्महत्येचा प्रयत्न केला. प्रियकराशी वाद झाल्याने तिने हा प्रयत्न केल्याची माहिती सुरुवातीला समजली होती. 

मात्र, ती गर्भवती होती. भायखळा रेल्वेस्थानकाचे उपस्टेशन व्यवस्थापक प्रथमेश सावंत यांनी सांगितले, प्रेम प्रकरणातून ही तरुणी गर्भवती होती. त्यामुळे तिने प्रियकराकडे लग्नासाठी तगादा लावला होता. मात्र, तो तिला काही दिवस थांब असे सांगत होता. ती ऐकायला तयार नसल्याने त्यांचे भांडण झाले आणि त्यानंतर तिने आत्महत्येचे टोकाचे पाऊल उचलले. पोलिसांनी तिच्या प्रियकराला बोलावून दोघांची समजूत काढली. त्यानंतर  तिला प्रियकरासोबत पाठविण्यात आले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीcentral railwayमध्य रेल्वे