शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाणे, कल्याणमध्ये राज ठाकरेंच्या सभा होणार; श्रीकांत शिंदे, नरेश म्हस्केंनी घेतली भेट
2
आता सभा घेऊन कोणाचे पोर कडेवर खेळवणार? अनिल परबांनी राज ठाकरेंना करून दिली आठवण
3
‘’उबाठा गटाची अवस्था ‘नाच गं घुमा, कशी मी नाचू’ अशी झालीय, मनसेची बोचरी टीका 
4
T20 World Cup साठीच्या भारतीय संघ निवडीची Inside Story! हार्दिक पांड्याच्या नावावर... 
5
Breaking: सलमान खानवर गोळीबार प्रकरण; आरोपींपैकी एकाची पोलिस कोठडीत आत्महत्या
6
Maneka Gandhi : "फक्त 2 दिवस बाकी..."; अमेठीतून राहुल, रायबरेलीतून प्रियंका, काय म्हणाल्या मनेका गांधी?
7
छत्रपती संभाजीराजेंच्या उमेदवारीवर उदय सामंताचा दावा; 'त्या' ड्राफ्टबाबत खळबळजनक खुलासा
8
Multibagger stock: ₹६ च्या शेअरनं दिलं छप्परफाड रिटर्न; ₹१ लाखांचे बनले ₹१ कोटी, गुंतवणूकदारांची चांदी
9
धुळ्याचा राजकीय धुरळा! ज्यांच्या उमेदवारीविरोधात तिसरी आघाडी स्थापन केली, गोटेंनी त्यांनाच पाठिंबा दिला 
10
भाजपने मुंबईतील तीन उमेदवार का बदलले? फडणवीस म्हणाले, 'ज्यांना बदललं त्यांनी...'
11
सिंधुदुर्गात ठाकरे गटाचं बळ वाढणार, राणेंना आव्हान देणारा जुना शिवसैनिक घरवापसी करणार 
12
Binanceच्या फाऊंडरची तुरुंगात रवानगी, सर्वात श्रीमंत Crypto नं काय केली गडबड? दहशतवादाशी निगडीत प्रकरण
13
Fact Check: नेपाळ संसदेत पंतप्रधान मोदींवर झाली नाही टीका; जाणून घ्या व्हायरल Videoचे 'सत्य'
14
नाशिक लोकसभेत तीन शिवसैनिक भिडणार; गोडसे, वाजे अन् करंजकरांमध्ये कोण मारणार बाजी?
15
Sanjay Singh : "कोविशील्डचे गंभीर परिणाम, मृत्यू..."; आप नेते संजय सिंह यांची मोठी मागणी
16
"किरीट सोमय्यांना यामिनी जाधव, रवींद्र वायकरांसाठी 'स्टार प्रचारक' करा"; अनिल परबांचा टोला
17
ठाण्यात नरेश म्हस्केंचा विजय होईल, राजन विचारे ८ वर्ष गायब होते; मनसेचा टोला
18
परत ईडीची नोटीस येईल, २०२४ मध्ये अजित पवारांनी पुन्हा दैवत बदललेले असेल; राऊतांचे संकेत
19
गाझामध्ये दिसला अमेरिकेचे सर्वात धोकादायक बॉम्बर एअरक्राफ्ट! एकाच वेळी 16 अणुबॉम्बसह करू शकते उड्डाण
20
'अनुपमा' फेम अभिनेत्री रुपाली गांगुलीने केला भाजपात प्रवेश, म्हणाली, "विकासाच्या महायज्ञात...'

खळबळजनक!... म्हणून ६८ विद्यार्थिनींना चक्क कपडे उतरवायला केली बळजबरी 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2020 2:38 PM

भुजमधील स्वामीनारायण मंदिराच्या अनुयायी हे महाविद्यालय आणि हॉस्टेल चालवितात.

ठळक मुद्देनंतर विद्यार्थिनींना रेस्टरूममध्ये नेवून त्यांना अंतर्वस्त्र काढण्यास सांगितले. जेणेकरुन त्या मासिक पाळीत आहेत की नाही हे तपासू शकतील.महाविद्यालयात १५०० हून अधिक विद्यार्थी ६८ दुर्गम खेडेगावातून आले आहेत. ६८ विद्यार्थिनींसोबत हा धक्कादायक प्रकार भूजमध्ये घडला आहे.

अहमदाबाद - भुजमधील श्री सहजानंद गर्ल्स इन्स्टिट्यूटमध्ये (एसएसजीआय) खळबळजनक घटना घडली आहे. विद्यार्थिनींना मासिक पाळी आली आहे का हे पाहण्यासाठी एसएसजीआय हॉस्टेल प्रशासनाने त्यांचे कपडे काढायला सांगितले. ६८ विद्यार्थिनींसोबत हा धक्कादायक प्रकार भूजमध्ये घडला आहे.

भुजमधील एसएसजीआय या हॉस्टेलमध्ये ६८ विद्यार्थिनींना मासिक पाळीत कोण आहे याची तपासणी करण्यासाठी चक्क त्यांना कपडे काढायला बळजबरी केली. हॉस्टेलच्या  वॉर्डनने काही मुली मासिक पाळीत असताना हॉस्टेलच्या स्वयंपाकघरात जातात, मंदिराच्या आसपास फिरतात तसेच इतरांना स्पर्श करतात अशी तक्रार केली. नंतर काही मुलींना वॉशरूममध्ये त्वरित नेण्यात आले आणि त्या मासिक पाळीत नसल्याचे सिद्ध करण्यासाठी त्यांचे अंतर्वस्त्र काढून तपासणी करण्यात आली. भुजमधील स्वामीनारायण मंदिराच्या अनुयायी हे महाविद्यालय आणि हॉस्टेल चालवितात. श्री स्वामीनारायण कन्या मंदिराच्या आवारात हे हॉस्टेल उभे आहे. संस्थेच्या निकषानुसार, मासिक पाळीत स्वयंपाकघरात प्रवेश करण्यापासून किंवा मंदिराजवळ जाण्यापासून प्रतिबंधित करण्यात आले आहे. मासिक पाळी आलेल्या विद्यार्थ्यांना इतर विद्यार्थ्यांनाही स्पर्श करण्याची परवानगी नाही. महाविद्यालयात १५०० हून अधिक विद्यार्थी ६८ दुर्गम खेडेगावातून आले आहेत. हॉस्टेलच्या प्राध्यापिका रीटा रनिंगा यांच्याकडे काही अधिकाऱ्यांनी तक्रार केली की, मासिक पाळी आलेल्या विद्यार्थिनी स्वयंपाक घरात गेले असून मंदिराजवळ फिरले. त्यानंतर हॉस्टेल प्रशासनाने या विद्यार्थिनींना वर्गातून बाहेर पडण्यास जबरदस्ती केली आणि पॅसेजमध्ये रांगेत उभे केले.

नंतर विद्यार्थिनींना रेस्टरूममध्ये नेवून त्यांना अंतर्वस्त्र काढण्यास सांगितले. जेणेकरुन त्या मासिक पाळीत आहेत की नाही हे तपासू शकतील. या प्रकरणाची दखल घेत क्रांतिगुरू श्यामजी कृष्णा वर्मा कच्छ विद्यापीठाच्या कुलगुरू दर्शना ढोलकिया यांनी सांगितले की, या प्रकरणी कठोर कारवाई केली जाईल. या घटनेच्या चौकशीसाठी समिती गठीत करण्यात आली आहे.

 

टॅग्स :Studentविद्यार्थीcollegeमहाविद्यालयGujaratगुजरात