शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

चिमुकल्याचं अपहरण करणारे अटकेत 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2019 14:29 IST

सुटका केलेल्या मुलाला त्याच्या पालकांच्या स्वाधीन केले आहे. 

ठळक मुद्देअपहृत मुलाचं नाव आशिक चंदुल हरजन असे आहे.ते दोघे रेकॉर्डवरील वाहन चोर गुन्हेगार असून त्यांनी झालेले कर्ज फेडण्यासाठी हा गुन्हा केल्याची कबुली दिली आहे.

ठाणे - भिवंडी येथून एक मुलाचे अपहरण करणाऱ्या रोहित प्रदीप कोटेकर आणि सूरज सोनी या दुकलीला भिवंडी गुन्हे शाखेने अटक केली आहे. तसेच अपहृत मुलाची पोलिसांनी सुखरूप सुटका केली आणि पोलिसांनी मुलाला पालकांकडे सोपवलं आहे. अपहृत मुलाचं नाव आशिक चंदुल हरजन असे आहे. ते दोघे रेकॉर्डवरील वाहन चोर गुन्हेगार असून त्यांनी झालेले कर्ज फेडण्यासाठी हा गुन्हा केल्याची कबुली दिली आहे. तसेच पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांनी सुटका केलेल्या मुलाला त्याच्या पालकांच्या स्वाधीन केले आहे. 

उत्तरप्रदेश येथील फैजाबादमध्ये राहणारे चंदूल रामप्यारे हरिजन काही दिवसांपूर्वी आपल्या पत्नी आणि १ वर्षीय मुलासह रोजगाराच्या शोधात भिवंडीत आले होते. राहण्याची व्यवस्था म्हणून त्यांनी धामणकर नाका येथे उड्डाणपुलाखाली आपले बस्तान बसवले. त्यानतंर चंदूल यांनी बूटपॉलिशचा रोजगार सुरु केला. या उड्डाणपूलाखाली हरियन परिवार २ जूनला रात्री झोपले असताना अचानक एक अज्ञाताने पत्नी रेणू यांच्या कुशीतून बाळाला उचलले. त्याच्या अंगावर गोणपाट लपेटून त्याचे अपहरण केले. पहाटे ४ वाजताच्या सुमारास रेणूला जाग आली. त्यावेळी तिला कुशीतील बाळ गायब असल्याचं कळलं. तिने आजूबाजूला शोधाशोध केली असता तिला १ वर्षाचा आशिष कुठेही दिसला नाही. त्यानंतर हरियन दाम्पत्यांने भिवंडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.  या तक्रारानुसार पोलिसांनी भिवंडी परिसरातील सीसीटिव्हीची तपासणी केली. त्यावेळी त्यांना बाळ पळवून नेत असताना तीनजण दिसले. त्यानंतर एका बातमीदाराकडून पोलिसांना त्या आरोपींचा फोन नंबर मिळाला. फोन नंबरच्या आधारे पोलिसांना ते उत्तरप्रदेशातील गोरखपूर येथे पोहोचले असल्याचं कळालं. नंतर भिवंडी पोलिसांनी उत्तप्रदेशातील गोरखपूर या ठिकाणाहून एक पुरुष आणि दोन महिलांना अटक केली. तसेच त्यांच्याकडून चिमुरड्या आशिषची सुटका केली.उत्तरप्रदेश येथील फैजाबादमध्ये राहणारे चंदूल रामप्यारे हरिजन काही दिवसांपूर्वी आपल्या पत्नी आणि १ वर्षीय मुलासह रोजगाराच्या शोधात भिवंडीत आले होते. राहण्याची व्यवस्था म्हणून त्यांनी धामणकर नाका येथे उड्डाणपुलाखाली आपले बस्तान बसवले. त्यानतंर चंदूल यांनी बूटपॉलिशचा रोजगार सुरु केला. या उड्डाणपूलाखाली हरियन परिवार २ जूनला रात्री झोपले असताना अचानक एक अज्ञाताने पत्नी रेणू यांच्या कुशीतून बाळाला उचलले. त्याच्या अंगावर गोणपाट लपेटून त्याचे अपहरण केले. पहाटे ४ वाजताच्या सुमारास रेणूला जाग आली. त्यावेळी तिला कुशीतील बाळ गायब असल्याचं कळलं. तिने आजूबाजूला शोधाशोध केली असता तिला १ वर्षाचा आशिष कुठेही दिसला नाही. त्यानंतर हरियन दाम्पत्यांने भिवंडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.  या तक्रारानुसार पोलिसांनी भिवंडी परिसरातील सीसीटिव्हीची तपासणी केली. त्यावेळी त्यांना बाळ पळवून नेत असताना तीनजण दिसले. त्यानंतर एका बातमीदाराकडून पोलिसांना त्या आरोपींचा फोन नंबर मिळाला. फोन नंबरच्या आधारे पोलिसांना ते उत्तरप्रदेशातील गोरखपूर येथे पोहोचले असल्याचं कळालं. नंतर भिवंडी पोलिसांनी उत्तप्रदेशातील गोरखपूर या ठिकाणाहून एक पुरुष आणि दोन महिलांना अटक केली. तसेच त्यांच्याकडून चिमुरड्या आशिषची सुटका केली.

टॅग्स :KidnappingअपहरणPoliceपोलिसArrestअटक