शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

हनी ट्रॅप लावून सहा लाख उकळले; व्यावसायिकाला लॉजवर ठेवले डांबून 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2023 14:19 IST

चाैघांनाही १७ मेपर्यंत पाेलिस काेठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत. 

ठाणे : हनी ट्रॅप लावून ठाण्यातील एका ५५ वर्षीय व्यावसायिकाकडून सहा लाख ९० हजारांची खंडणी उकळणाऱ्या महिलेसह चाैघांना जेरबंद केल्याची माहिती श्रीनगर  पाेलिसांनी दिली. टोळीने भिवंडीतील एका लॉजवर चाकूच्या धाकावर डांबून ठेवले होते. चाैघांनाही १७ मेपर्यंत पाेलिस काेठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत. या व्यावसायिकाने खंडणी दिल्यानंतरही त्याच्या वागळे इस्टेट येथील दुकानात टाेळके पुन्हा पैसे घेण्यासाठी येणार असल्याची माहिती पाेलिसांना मिळाली. त्याचआधारे वरिष्ठ निरीक्षक किरण काबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली  उपनिरीक्षक नितीन हांगे, हवालदार चंद्रकांत सकपाळ,  नाईक रूपाली वंजारी, नितीन शेळके व राकेश पवार आदींच्या पथकाने १३ मे राेजी महिलेसह चाैघांनाही अटक केली.  १ एप्रिल २०२३ रोजी रात्री १० वाजल्यापासून ते १२ मे २०२३ रोजी दुपारी २ वाजेपर्यंत हा खंडणी, ब्लॅकमेलिंगचा प्रकार सुरू होता. यातील शीतल लांजेकर (२७, भांडूप नावात बदल) या महिलेने या व्यावसायिकाशी मैत्री केली.त्यानंतर समीर मांजरेकर (रा. भांडूप), आदित्य गुप्ता ( ठाणे), राहुल यादव (रा. मुलुंड) व त्यांचा अन्य एक साथीदार यांच्याशी संगनमत करून शीतलबराेबर संबंध असल्याची भीती दाखवली. नंतर त्याचे अपहरण करून भिवंडीतील मानकोली येथील  लॉजवर नेऊन डांबून ठेवले. त्याची स्कूटरही त्याच्याकडून जबरद आले. सहा लाख ९० हजारांच्या खंडणीसह स्कूटर असा  सात लाख १५ हजारांचा मुद्देमाल बळकावला. हे टाेळके दुकानात खंडणीसाठी आले. त्याचवेळी सापळा लावून पाेलिसांनी त्यांना पकडले 

 

टॅग्स :honeytrapहनीट्रॅपCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसthaneठाणे