शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

हत्येनंतर 'दृश्यम' स्टाईलने गाढला मृतदेह; पतीसह ६ आरोपींना अटक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2019 18:47 IST

या प्रकरणी मुख्य सुत्रधार हा मृत महिलेचा पती असून त्याच्यासह सहा जणांना अटक करण्यात आली.  

ठळक मुद्देपतीचं नावं इस्माइल असून इतर अटक आरोपींची नावं जावेद मजोठी, साजिद खलीफा, सायमा, शब्बीर जुसाब आणि अल्ताफ मजोठी अशी आहेत. पोलिसांनी इमारतीखाली गाढलेला मृतदेहाचे अवशेष देखील पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत. ४ महिन्यांनी गुजरात हायकोर्टमध्ये इस्माइलने आपल्या पत्नीच्या तक्रारीबाबत सखोल चौकशीसाठी अपील दाखल केलं.

राजकोट - गुजरातमधील भुज परिसरात एक मन हादरून टाकणारी घटना घडली आहे. सिनेमाची कॉपी करत चक्क ६ आरोपींनी महिलेची हत्या करून तिचा मृतदेह दृश्यम या हिंदी सिनेमाप्रमाणे अंडर कन्स्ट्रक्शन इमारतीखाली गाढला आहे. या प्रकरणी मुख्य सुत्रधार हा मृत महिलेचा पती असून त्याच्यासह सहा जणांना अटक करण्यात आली.  मृत महिलेचं नाव रुकसाना आहे. तिच्या पतीचं नावं इस्माइल असून इतर अटक आरोपींची नावं जावेद मजोठी, साजिद खलीफा, सायमा, शब्बीर जुसाब आणि अल्ताफ मजोठी अशी आहेत. तसेच पोलिसांनी इमारतीखाली गाढलेला मृतदेहाचे अवशेष देखील पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत. 

इस्माइलने जानेवारी २०१८ मध्ये नाझिया नावाच्या महिलेशी दुसरं लग्न केलं. त्यामुळे रुकसाना आणि इस्माइलचं वाद होत असत. नेहमीच्या वादाला कंटाळून इस्माइलने रुकसानाचा काटा काढायचं ठरवलं आणि चुलत भाऊ जावेदला याबाबत सांगितलं. त्यानुसार जावेदने रुकसानाची आपल्या कारमध्ये हत्या केली. नंतर शब्बीर आणि अल्तापच्या मदतीने आयशा पार्कजवळील अंडर कंस्ट्रक्शन इमारतीच्याखाली गाढण्यात आलं होतं. या आरोपींनी रुकसानाच्या रक्ताने माखलेले कारचे सीट कव्हर देखील जाळून टाकले. सहा महिन्यांपूर्वी त्या इमारतीची जमीन सरकारने विकत घेतल्याचे समजताच आरोपींनी मृतदेह पुन्हा दुसऱ्या अंडर कंस्ट्रक्शन इमारतीच्याखाली गाढला. कोणाला संशय येऊ नये म्हणून इस्माइलने १० जून रोजी पोलीस ठाण्यात रुकसाना हरवल्याची तक्रार दाखल केली होती. त्यानंतर ४ महिन्यांनी गुजरात हायकोर्टमध्ये इस्माइलने आपल्या पत्नीच्या तक्रारीबाबत सखोल चौकशीसाठी अपील दाखल केलं. तसेच मृत महिलेच्या भावाने आणि आईने भुज कोर्टात इस्माइलवर संशय असल्याचं सांगितलं. त्यानंतर भांडाफोड होऊन पोलिसांनी पतीसह सहा आरोपींना पोलिसांनी अटक केली. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसMurderखूनArrestअटकGujaratगुजरात