शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

श्रद्धा हत्याकांड; हत्यार १७ दिवसांनी सापडले; दुसऱ्या मैत्रिणीला दिलेली अंगठीही जप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2022 07:09 IST

दुसऱ्या मैत्रिणीला दिलेली अंगठीही जप्त

नवी दिल्ली : श्रद्धा हत्याकांडात १७ दिवसांनंतर दिल्ली पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. श्रद्धाच्या हत्येत वापरलेले शस्त्र पोलिसांनी सोमवारी जप्त केल्याचे दिल्ली पोलिसांच्या सूत्रांनी सांगितले. याशिवाय हत्येनंतर आफताबने दुसऱ्या मुलीला भेट दिलेली श्रद्धाची अंगठीही पोलिसांनी जप्त केली आहे.श्रद्धा हत्याकांड प्रकरणात तपासाने वेग घेतला असून, पोलिसांनी सोमवारी आफताबने वापरलेले हत्यार जप्त केले आहे. श्रद्धाच्या हत्येनंतर डेटिंग ॲपच्या माध्यमातून आणखी एक तरुणी आफताबच्या जाळ्यात फसली होती. ती आफताबच्या फ्लॅटवर आली होती. त्यावेळी फ्लॅटमधील फ्रीजमध्ये श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे होते. आफताबने तिला श्रद्धाची अंगठी दिली होती. ती पोलिसांनी जप्त केली आहे.

इतर घडामोडी...  मित्रांना सांगितली ब्रेकअपची कहाणी : श्रद्धाची हत्या केल्यानंतर आफताबने मुंबईत तिच्या मित्रांची भेट घेतली आणि त्यांना ब्रेकअपची कहाणी सांगितली होती, असे वृत्त आहे.  हत्येत आणखी एका व्यक्तीचा सहभाग? : श्रद्धाच्या हत्येनंतर पुरावे मिटविण्यासाठी आफताबला एका व्यक्तीने मदत केल्याचा पोलिसांना संशय आहे. सध्या पोलिस याबाबत माहिती गोळा करत आहेत. मात्र, त्यांनी हा संशय कोणत्या आधारावर व्यक्त केला हे कळू शकले नाही.  आफताबला अमली पदार्थ देणारा अटकेत? : गुजरात पोलिसांनी अमली पदार्थांचा तस्कर फैजल मोमीनला अटक केली आहे. तो आफताबला अमली पदार्थ पुरवायचा, असा दावा त्याने केला आहे. आफताबने अमली पदार्थ वापरले की नाही, याचाही समावेश तपासात केली जाणार आहे.

टॅग्स :Shraddha Walker Murder Caseश्रद्धा वालकरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस