शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

सातपूर परिसरात तरुणावर गोळीबार, कोयत्याने वार करीत जिवघेणा हल्ला; नागरिकांमध्ये दहशत

By नामदेव भोर | Updated: March 19, 2023 16:52 IST

यानंतर मारेकऱ्यांनी आपले वाहन घटनास्थळी सोडून एका कामगाराला बंदुकीचा धाक दाखवत त्याच्या दुचाकीने. सिनेस्टाईल पळ काढला.

नाशिक : शहरातील सातपूर येथील कार्बन नाका परिसरात रविवारी (दि.19) असलेल्या म्हसोबा मंदिराजवळ तरुणावर चारचाकितून आलेल्या हल्लेखोरांनी गोळीबार करीत जिवघेणा हल्ला केला आहे. हल्लेखोर तिघांनी जुन्या वादातून तरुणावर गोळीबार तसेच कोयत्याने वार केल्याची घटना घडल्याने परिसरात दहशत पसरली आहे. यानंतर मारेकऱ्यांनी आपले वाहन घटनास्थळी सोडून एका कामगाराला बंदुकीचा धाक दाखवत त्याच्या दुचाकीने. सिनेस्टाईल पळ काढला.

प्रत्यक्ष दर्शिंनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी दुपारी तपन जाधव आपल्या चारचाकीमधून (एम एच 04 एक्स 5678) प्रवास करत असताना कार्बन नाका परिसरात आरोपी आशिष जाधव आपल्या २ साथीदारांसह (एम एच 15 डी एम7639) या वाहनातून येत तपनच्या गाडीला धडक दिली. यानंतर गाडीखाली उतरत त्याच्यावर कोयत्याने वार केले तसेच  गोळीबार जीव ठार मारण्याचा प्रयत्न केला. तिघांनी मिळून केलेल्या या हल्ल्यात तपन जाधव गंभीररित्या जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

कामगाराची दुचाकी पळवलीघटनेनंतर धडक बसल्याने आरोपींची गाडी बंद पडली होती. यामुळे त्या मार्गावरुन जाण्याऱ्य़ा एका कामगाराला आरोपींनी थांबवले. बंदूक अन् कोयत्याचा धाक दाखवत त्या कामगाराची दुचाकी घेऊन संशयित आरोपींनी घटनस्थळावरुन पळ काढला.या घटनेमुळे परिसरात राहणाऱ्या नागरिकांमध्ये प्रचंड दहशत निर्माण झाली आहे. शहरातील वाढती गुन्हेगारी रोखण्याचे आव्हान पोलिसांपुढे उभे राहीले आहे. घटनेची माहिती मिळताच शहर गुन्हेशाखा उपायुक्त प्रशांत बछाव, परिमंडळ दोन चे उपयुक्त चंद्रकांत खांडवी,  सहायक पोलिस आयुक्त विश्वास मोरे, युनिट दोनचे पोलीस निरीक्षक आनंदा वाघ,  राजू पठाण यांच्यासह सातपूर पोलिसांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. सदर घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीNashikनाशिकPoliceपोलिस