शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! फेसबुक लाईव्ह करत तरुणाने संपविले आयुष्य, पगार न मिळाल्याने आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज 

By पूनम अपराज | Updated: October 12, 2020 15:46 IST

Suicide : नातेवाईकांनी यासंदर्भातील पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी अपमृत्यूची नोंद केली आहे.

ठळक मुद्देकुटुंबियांनी पोलिसांनी याबाबत माहिती दिल्यानंतर पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला.या मानसिक त्रासामुळे पवननं गळफास लावून आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

हरियाणामध्ये हिसार येथे एक धक्कादायक प्रकार घडला. हिसारमध्ये त्रिवेणी विहार कॉलनीत राहणाऱ्या ३० वर्षीय पवन उर्फ पोनीने फेसबुक लाईव्ह करत आत्महत्या केली. या तरुणाने फेसबुक लाईव्ह करत पंख्याला गळफास लावून आत्महत्या केली. नातेवाईकांनी यासंदर्भातील पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी अपमृत्यूची नोंद केली आहे.कुटुंबियांनी पोलिसांनी याबाबत माहिती दिल्यानंतर पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. याबाबत अधिक माहिती देताना तपास अधिकारी एएसआय सतपाल सिंह यांनी सांगितलं की, उकलानाच्या शहरातील त्रिवेणी विहार येथील ३० वर्षीय पवनने फेसबुक लाईव्ह करत आत्महत्या केल्याची माहिती मिळाली आहे. यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. दरम्यान, तपास अधिकारी सतपाल यांनी सांगितले की, मृत पवनचा चुलत भाऊ चंद्रमोहन याच्या तक्रारीवरून 4 जणांविरूद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.पवनच्या चुलत भावाने ट्रक ट्रेलर चालवत होता. पवन एका कंपनीच्या ट्रक ट्रेलर चालवत असे आणि त्याला काही दिवसांपासून मानसिक त्रास दिला जात होता. कंपनीने कित्येक महिन्यांपासून पगार न दिल्याने पवन अस्वस्थ होता. या मानसिक त्रासामुळे पवनने गळफास लावून आत्महत्या केली, असे सांगितले. तपास अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, गुन्हा दाखल करण्यात आला असून तपासाला सुरुवात करण्यात आली आहे. कंपनीने कित्येक महिन्यांपासून पगार न दिल्याने पवन अस्वस्थ होता. या मानसिक त्रासामुळे पवननं गळफास लावून आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज आहे, अशी माहिती न्यूज १८ लोकमतने दिली आहे. 

टॅग्स :Suicideआत्महत्याHaryanaहरयाणाPoliceपोलिसFacebookफेसबुक