शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

शॉकिंग ! सुसाईड नोट लिहिण्यापूर्वी भैय्यू महाराजांना 'नशिल्या औषधांचा डोस'

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2019 20:35 IST

याप्रकरणी तपास पूर्ण झाला असून आरोपपत्र दाखल केले असल्याचे देखील त्यांनी म्हटले आहे. 

ठळक मुद्दे ती सुसाईड  नोटमध्ये नशेने प्रभावित होऊन संपत्ती विनायक या सेवकऱ्याच्या नावे कारवी असे लिहून घेण्यात आलं. भैय्यू महाराज यांची संपत्ती हडप करण्याचा व संस्थेवर ताबा मिळवण्याची तीन आरोपींना कटकारस्थान रचले होते. 

इंदूर – भैय्यूजी महाराज आत्महत्याप्रकरणी महत्वाचे पुरावे हाती लागले आहेत. भैय्यू महाराज यांनी १२ जून १०१८ रोजी डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली होती. त्यानंतर देशात एकच खळबळ उडाली होती. या घटनेनंतर अनेक शंकाकुशंकांचे वादळ उठले होते. मात्र, इंदूरच्या एसएसपी रुची वर्धन मिश्र यांनी आता मोठा खुलासा करत धक्कादायक माहिती प्रसार माध्यमांना दिली आहे. भैय्यू महाराज यांनी आत्महत्या करण्यापूर्वी औषधांच्या नशेत सुसाईट नोट लिहिली होती आणि ती सुसाईड  नोटमध्ये नशेने प्रभावित होऊन संपत्ती विनायक या सेवकऱ्याच्या नावे कारवी असे लिहून घेण्यात आलं असल्याचं देखील इंदूरचे एसएसपी रुचि वर्धन मिश्र यांनी सांगितले. याप्रकरणी तपास पूर्ण झाला असून आरोपपत्र दाखल केले असल्याचे देखील त्यांनी म्हटले आहे. 

या प्रकरणातील आरोपी भैय्यूजी महाराज यांचे सेवक असणारे विनायक, शरद आणि  महिलेकडून भैय्यूजी महाराजच्या पत्नीकडून घेतलेला ब्लँक चेक जप्त करण्यात आले असून न्यायालयात हे पुरावे महत्वाचे ठरणार आहेत. भैय्यू महाराज यांची संपत्ती हडप करण्याचा व संस्थेवर ताबा मिळवण्याची तीन आरोपींना कटकारस्थान रचले होते. शेवटी भैय्यूजी महाराज यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या सुसाईट नोटमध्ये आपल्या संपत्तीची जबाबदारी ही विनायक याची राहिले होते. मात्र ते देखील नशेचे औषध देऊन त्यांना प्रभावित करून लिहून घेण्यात आलं होत. तसेच तिघेही आरोपी नेहमी महाराजांकडून पैसे घेऊन त्यांना ब्लॅकमेल करत असत अशी माहिती पुढे त्यांनी दिली. 

टॅग्स :Suicideआत्महत्याPoliceपोलिसCourtन्यायालय